लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Xiaomi करणार शक्तिप्रदर्शन! जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला स्मार्टफोन करणार सादर  - Marathi News | Xiaomi 12 will be the worlds first smartphone to have snapdragon 8 gen 1 processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi करणार शक्तिप्रदर्शन! जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला स्मार्टफोन करणार सादर 

Xiaomi 12 Series: Xiaomi 12 हा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असेल. याबाबतीत शाओमी सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोलाला मात देऊ शकते. ...

खुशखबर! शानदार OPPO A15s स्वस्तात विकत घेण्याची संधी; आजपासून ऑफरची सुरुवात  - Marathi News | Oppo f15s gets rs 500 price cut for limited time   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! शानदार OPPO A15s स्वस्तात विकत घेण्याची संधी; आजपासून ऑफरची सुरुवात 

OPPO A15s Price In India: 1 डिसेंबरपासून OPPO A15s च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात येईल.   ...

महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले; Realme नं दिला झटका  - Marathi News | Realme c11 2021 budget phone price hike in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागाईचा डबल वार! रिचार्जनंतर आता स्मार्टफोन देखील महागले; Realme नं दिला झटका 

Realme C21 2021 Price In India: Realme C11 2021 चे दोन व्हेरिएंट भारतात उपलब्ध आहेत. जूनमध्ये लाँच झालेल्या या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कंपनीनं वाढवली आहे. ...

डिजिटल पेमेंटच्या मार्केटवर कब्जा करण्यासाठी  Whatsapp ची तयारी  - Marathi News | whatsapp will beat everyone in the digital payment market the company is waiting for the opportunity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजिटल पेमेंटच्या मार्केटवर कब्जा करण्यासाठी  Whatsapp ची तयारी 

Whatsapp : विशेष म्हणजे अलीकडेच NPCI (National Payments Corporation of India) ने व्हॉट्सअॅपला आपल्या युजर्स मर्यादा 2 कोटींवरून 4 कोटींपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. ...

Budget Laptop: पुढील आठवड्यात येतायत दोन बजेट फ्रेंडली लॅपटॉप; Inbook X1 आणि Inbook X1 Pro होणार भारतात लाँच   - Marathi News | Infinix inbook x1 and inbook x1 pro laptops will launch in india on december 8 specifications revealed ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यात येतायत दोन बजेट फ्रेंडली लॅपटॉप; किंमत आली समोर

Budget Laptop: Inbook X1 आणि Inbook X1 Pro हे दोन लॅपटॉप Flipkart च्या माध्यमातून खरेदी करता येतील. दोन्ही लॅपटॉप लेटेस्ट Windows 11 सपोर्टसह सादर केले जातील.   ...

Budget Phone: परवडणाऱ्या किंमतीत येतोय Motorola Moto G12 स्मार्टफोन; लाँचपूर्वीच किंमत लीक   - Marathi News | Motorola moto g12 price leaked before launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परवडणाऱ्या किंमतीत येतोय Motorola Moto G12 स्मार्टफोन; लाँचपूर्वीच किंमत लीक  

Budget Phone Motorola Moto G12: Motorola Moto G12 चे दोन व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळेल. ...

8GB RAM सह Vivo Y55 5G Phone वेबसाईटवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच  - Marathi News | Vivo Y55 5G Phone with MediaTek Dimensity 700 SoC and 8GB RAM listed on Geekbench  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह Vivo Y55 5G Phone वेबसाईटवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच 

8GB RAM Vivo Y55 5G Phone: Vivo Y55 5G Phone लवकरच बाजारात येऊ शकतो, यात 8GB RAM, Android 12 आणि मीडियाटेकचा प्रोसेसर मिळणार आहे. ...

Snapdragon 8 Gen 1: क्वॉलकॉमच्या सर्वात वेगवान स्मार्टफोन प्रोसेसरची घोषणा; पाहा कोणत्या कंपन्या करणार याचा वापर   - Marathi News | Qualcomm snapdragon 8 gen 1 soc launch will power next gen flagship android smartphones  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्वॉलकॉमच्या सर्वात वेगवान स्मार्टफोन प्रोसेसरची घोषणा; पाहा कोणत्या कंपन्या करणार याचा वापर  

Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर लाँच झाला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान प्रोसेसर आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे.   ...