लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Tecno Camon 18T: 48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | Tecno Camon 18T launched with 48Mp selfie camera know Specs Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी

Tecno Camon 18T Price: Tecno Camon 18T स्मार्टफोनमध्ये 48MP Selfie Camera, 4GB RAM, 48MP Rear Camera आणि 5000mAh Battery देण्यात आली आहे. हा फोन सध्या जागतिक बाजारात आला आहे. ...

TWS Earbuds Under 3000: 20 तासांच्या बॅटरी बॅकअपसह स्वस्त स्मार्टवॉच लाँच; असे आहेत Noise AirBuds Pro चे फीचर्स  - Marathi News | Noise airbuds pro launched in india with active noise cancellation price is 2499 rupees  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 तासांच्या बॅटरी बॅकअपसह स्वस्त स्मार्टवॉच लाँच; असे आहेत Noise AirBuds Pro चे फीचर्स 

TWS Earbuds Under 3000: Noise AirBuds Pro हे TWS Earbuds कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अ‍ॅमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा ई-कॉर्मस प्लॅटफॉर्म्ससह ऑफलाईन देखील खरेदीसाठी उपलब्ध होतील. ...

Flagship Phone: सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येणार Motorola चा स्मार्टफोन; Moto Edge X30 लाँचच्या उंबरठ्यावर  - Marathi News | Motorola will soon launch moto edge x30 with snapdragon 8 gen1 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येणार Motorola Moto Edge X30; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Flagship Phone Moto Edge X30: Snapdragon 8 Gen1 या प्रोसेसरसह येणारा Moto Edge X30 हा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.   ...

Google Play Best of 2021: हे आहेत 2021 मधील बेस्ट अ‍ॅप्स आणि गेम्स; Google नं केली घोषणा   - Marathi News | google play best apps of 2021 list bitclass wins best app bgmi is best game | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Play Best of 2021: हे आहेत 2021 मधील बेस्ट अ‍ॅप्स आणि गेम्स; Google नं केली घोषणा  

Google Play Best of 2021: गुगलनं यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्सची घोषणा केली आहे. यात भारतीयांनी पसंती दिलेल्या अ‍ॅप्सची यादी देखील आहे. ...

Xiaomi Phones: काही मिनिटांत चार्ज होणारा भन्नाट फोन येतोय देशात; जानेवारीमध्ये होऊ शकतो लाँच  - Marathi News | Xiaomi to launch 120w fast charge smartphone in india soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही मिनिटांत चार्ज होणारा भन्नाट फोन येतोय देशात; जानेवारीमध्ये होऊ शकतो लाँच 

Xiaomi Fast Charging Phones: Xiaomi देखील आपला 120W फास्ट चार्जिंग असलेला फोन सादर करून या शर्यतीत सहभागी होणार आहे. म्हणजे Xiaomi 11T Pro किंवा Redmi Note 11 Pro+ यातील एक फोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. ...

WhatsApp वर सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker, या युजर्ससाठी आले नवीन फीचर - Marathi News | whatsapp launched new feature for whatsapp web users can create photos into sticker to send to friends and family | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर सहज बनवा स्वत:च्या फोटोचे Sticker

WhatsApp : लेटेस्ट डेव्हलमेंटमध्ये WhatsApp ने ‘Sticker Maker’ अ‍ॅड केले आहे. ज्यामुळे कोणत्याही फोटोला व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरमध्ये कन्व्हर्ट केले जाऊ शकते. ...

Samsung 5G Phone: शाओमी-रियलमीला आव्हान देण्यासाठी Samsung सज्ज; 5G कनेक्टिव्हिटीसह येतोय Galaxy A23  - Marathi News | Samsung to launch galaxy a23 5g phone with 50mp camera and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी-रियलमीला आव्हान देण्यासाठी Samsung सज्ज; 5G कनेक्टिव्हिटीसह येतोय Galaxy A23

Budget Samsung 5G Phone: Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन लवकरच 50MP कॅमेरा सेन्सर आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन Galaxy A22 5G ची जागा घेईल. ...

13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह OnePlus चा दमदार 5G Phone उपलब्ध; अ‍ॅमेझॉन देतंय अतिरिक्त सूट  - Marathi News | Oneplus 9 5g Phone available with huge massive discount on amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह OnePlus चा दमदार 5G Phone उपलब्ध; अ‍ॅमेझॉन देतंय अतिरिक्त सूट 

Oneplus 9 5G Phone Price And Offers: OnePlus 9 5G Phone वर अ‍ॅमेझॉननं ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत हा फोन 13 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...