वाशिम : शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्चून प्रत्येक शासकीय शाळेत संगणकांची सोय उपलब्ध करून दिली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळायला लागले होते. मात्र, १५ डिसेंबरला संगणकीय शिक्षकांची सेवा संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आह ...
अकोट तालुक्यातील उमरा येथील लोकमान्य विद्यालयातील विज्ञान शिक्षक गजानन राजाराम चव्हाण यांनी संशोधन करून बोन सपोर्टर बाईक बेल्ट बनविला. या बेल्टला केंद्र शासनाकडून पेटंट मिळाले आहे. ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ प्राथमिक शिक्षकांचीच निवड करण्यात आली आहे. मात्र, यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये चांगलाच नाराजीचा सूर उमटला आहे. ...
कॉन्व्हेंटकडे पालकांचे आकर्षण असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या रोडावत आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळा आता कॉन्व्हेंटपेक्षा मागे राहिल्या नाही. डिजिटल तंत्रज्ञानापासून भौतिक सोईसुविधासुद्धा उपलब्ध केल्या आहे. फक्त आता पालकांची मानसिकता बदलवि ...
विभागातील शासकीय अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी सरस्वती विद्यालयात पार पडली. ही प्रक्रिया सदोष असल्याचा ठपका ठेवत शिक्षक संघटनांनी प्रक्रियेदरम्यान गोंधळ घातला. संघटनांच्या मते विभागीय समायोजनाची प्रक्रिया ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने ३३१ पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली असून, गुरुवारी याद्या प्रसिद्ध होणार आहेत. ...