लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

अंगणवाडी सेविकांच्या स्मार्ट वर्कला नेटवर्कचा अडथळा! - Marathi News | Anganwadi Sevik's Smart work Network Interrupted! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडी सेविकांच्या स्मार्ट वर्कला नेटवर्कचा अडथळा!

नेटवर्कअभावी ग्रामीण भागातील सेविकांना आॅनलाइन कामे करताना अडथळे येत आहेत. ...

मनपा शिक्षकांच्या बदल्या रद्द - Marathi News | Transfer of municipal teachers canceled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा शिक्षकांच्या बदल्या रद्द

शिक्षकांच्या बदल्यांची फाइलच मनपा आयुक्त कापडणीस यांनी मागवून तपासणी केल्यावर या बदल्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

शालेय पोषण आहारात १३ लाखांची फसवणूक; मुख्याध्यापिकेसह दोघांवर गुन्हा - Marathi News | 13 lakh cheating in school nutrition; FIR against two with the headmaster in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शालेय पोषण आहारात १३ लाखांची फसवणूक; मुख्याध्यापिकेसह दोघांवर गुन्हा

पोषण आहाराचे ऑडिटच केले नाही  ...

आता शाळकरी मुलांना 'ज्वारी अन् बाजरीची भाकरी' मिळणार, मध्यान्ह भोजनात बदल - Marathi News | The school children are converted into jowar and bajrai bread and in mid day meal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता शाळकरी मुलांना 'ज्वारी अन् बाजरीची भाकरी' मिळणार, मध्यान्ह भोजनात बदल

केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. ...

विस्थापित ३६ पदवीधर शिक्षकांचे अखेर समायोजन - Marathi News | Ultimately adjustment of 36 graduate teachers displaced | Latest beed News at Lokmat.com

बीड :विस्थापित ३६ पदवीधर शिक्षकांचे अखेर समायोजन

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्यानंतर रखडलेल्या समायोजन प्रक्रियेला मंगळवारी मुहूर्त मिळाला. ...

शिक्षकांसाठी आसुसलेले चिमुक ले थेट जि.प.मध्ये - Marathi News | Teacher's tweaking leak in direct ZP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांसाठी आसुसलेले चिमुक ले थेट जि.प.मध्ये

कसाबखेडा येथील जि.प. उर्दू शाळेत अपुऱ्या शिक्षकांअभावी चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता ९ वे व १० वी मध्ये एकूण १०० च्या वर विद्यार्थी शिकत आहेत. यासाठी वारंवार शिक्षकांची मागणी करूनही प्रशासनाकडून शिक्षक उपलब्ध करून दिले जात नसल्याने आज ...

राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्याध्यक्षपदी रामदास सांगळे - Marathi News |  Ramdas Sangale is the working president of the State Adarsh Teachers Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्याध्यक्षपदी रामदास सांगळे

सिन्नर : महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी सिन्नर येथील साने गुरूजी शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक रामदास सांगळे यांची तर सहचिटणीसपदी उत्तम पवार यांची निवड करण्यात आली आहे. बीड येथे झालेल्या आदर्श शिक्षक समितीच्या मेळाव्यात रा ...

लैंगिक अत्याचार करून विद्यार्थिनीला गरोदर करणाऱ्या शिक्षकाला १० वर्ष कारावास - Marathi News | 10 years imprisonment for teachers of sexual harassment case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचार करून विद्यार्थिनीला गरोदर करणाऱ्या शिक्षकाला १० वर्ष कारावास

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी.बहालकर यांनी ही शिक्षा सुनावली ...