लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्तच मिळेना; जिल्हा परिषद प्रशासन उदासीन - Marathi News | The program of distribution of Adarsh Education Award in Buldhana district is still on paper | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्तच मिळेना; जिल्हा परिषद प्रशासन उदासीन

बुलढाणा जिल्ह्यात आदर्श शिक्षण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अद्याप कागदावरच आहे.  ...

Education: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या तक्रारींचा निपटारा महिन्याभरात करण्याचे आयुक्तांना आदेश - Marathi News | Education: Commissioner ordered to settle complaints of inter-district transfers of teachers within a month | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या तक्रारींचा निपटारा महिन्याभरात करण्याचे आयुक्तांना आदेश

Education: ...

नागालॅण्डच्या शिक्षिकेची कमाल, कचऱ्यातल्या प्लास्टिकमधून मुलांच्या हाती दिले जगण्याचै कौशल्य; बदलली शाळा.. - Marathi News | Nagaland’s Mimi Yhoshü honoured with National Award, her experiments for students is very creative | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागालॅण्डच्या शिक्षिकेची कमाल, कचऱ्यातल्या प्लास्टिकमधून मुलांच्या हाती दिले जगण्याचै कौशल्य; बदलली शाळा..

प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करुन मुलांनी बांधले शाळेचे कंपाऊंड, प्लास्टिकमधून बनवल्या अनेक वस्तू, हे शिक्षणच मुलांची ताकद बनते आहे. ...

मुख्याध्यापकानेच याेजनेत केला घोटाळा, रक्क्म वसूल करत ग्रामस्थांनी बांधली शाळा - Marathi News | The headmaster committed a scam in scheme, the villagers built the school by collecting money | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्याध्यापकानेच याेजनेत केला घोटाळा, रक्क्म वसूल करत ग्रामस्थांनी बांधली शाळा

दोन महिने होऊनही शिक्षण विभागाद्वारे संबंधित मुख्याध्यापकावर कसलीही कारवाई केलेली नाही. कारवाईचा अहवाल आम्ही चार दिवसांपूर्वी वरिष्ठांना पाठवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी सांगितले. ...

शिक्षकांची बदली ऑनलाईन,'रिलिव्ह' साठी आर्थिक घोडेबाजार? जालन्यात ऑडीओ क्लिप व्हायरल - Marathi News | Transfer of teachers online, bribe for 'Relieve'? In Jalana audio clip viral of demand call | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिक्षकांची बदली ऑनलाईन,'रिलिव्ह' साठी आर्थिक घोडेबाजार? जालन्यात ऑडीओ क्लिप व्हायरल

बदली प्रक्रियेनंतर एका शिक्षकाने रिलिव्हसाठी शिक्षकांना पैसे मागितले जात असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्याकडे केली होती. ...

५६ शिक्षकांना गौरवाची प्रतीक्षा; दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रखडला - Marathi News | Glory awaits for 56 teachers; The ideal teacher award distribution ceremony was held for two years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :५६ शिक्षकांना गौरवाची प्रतीक्षा; दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रखडला

दरवर्षी पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून दोन अशा १४ केंद्रांतील २८ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. ...

विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक - Marathi News | Students do not understand Marathi well, do not know mathematics; The progress of the state in basic education studies is good | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना मराठी नीट समजेना, गणितही येईना; पायाभूत अध्ययन अभ्यासात राज्याची प्रगती ठीकठाक

राज्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पेपर व पेन्सिलच्या साहाय्याने बेरीज- वजाबाकी येत नाही. ...

मोठी बातमी! मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद, 'येथे' निघाले आदेश - Marathi News | Big news! The house rent allowance of the teachers who do not live in the headquarters will be stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद, 'येथे' निघाले आदेश

माहे सप्टेंबर 2022 चे पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करु नये, गटशिक्षणाधिकारी यांचे सर्व मुख्याध्यापकांना पत्र ...