लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन - Marathi News |  Teacher MLA Dnyaneshwar Mhatre promised to develop an effective education system for students and teachers   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन

विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार असे आश्वासन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिले.  ...

राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा - Marathi News | Five consecutive days of holiday for schools in the state 3 days special leave for teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशनासाठी सर्व शिक्षक जाणार ...

टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर - Marathi News | team of 383 teachers in Maharashtra will give support handling pressure of exams through counselling for 10th-12th students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन ...

दांडी बहाद्दर शिक्षकांवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा भर उन्हात रास्ता रोको - Marathi News | Students block the road in the sun to take action against the teachers who absent all the time | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दांडी बहाद्दर शिक्षकांवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा भर उन्हात रास्ता रोको

भर उन्हात रस्ता अडवून बसले पाटागुडा येथील जिप शाळेचे विद्यार्थी ...

शाळेमध्ये सर म्हणतात, ‘तू तर माझ्या बायकोसारखी दिसतेस’; सांगलीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस - Marathi News | a teacher sexually assaulted girls In a Zilla Parishad school in Sangli East area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शाळेमध्ये सर म्हणतात, ‘तू तर माझ्या बायकोसारखी दिसतेस’; सांगलीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस

मुख्याध्यापकांचा शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न ...

खुशखबर! राज्यातील रखडलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार, शिक्षण संस्थाचालकांच्या लढ्याला यश - Marathi News | Stalled teacher recruitment in the state will be done through Pavitra portal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खुशखबर! राज्यातील रखडलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार, शिक्षण संस्थाचालकांच्या लढ्याला यश

शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या या लढ्याला यश ...

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, १ जानेवारी २०२३ पासून लागू - Marathi News | Increase in pay of Education Servants, effective from 1st January, 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, १ जानेवारी २०२३ पासून लागू

नागपूर अधिवेशनादरम्यान राज्य मंत्रिमंडळाने हे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे. या मानधनात सप्टेंबर २०११ पासून वाढ करण्यात आलेली नव्हती. ...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ - Marathi News | Increase in salary of teachers, non-teaching staff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. ...