लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

शिक्षकांचे शाळा बद आंदोलन - Marathi News | Teacher's School Bad Movement | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांचे शाळा बद आंदोलन

मागील १८ वर्षापासून उच्च माध्थमिक शिक्षक विना वेतन सेवा देत आहेत.परंतु शाळांना १०० टक्के विना वेतन सेवा देत आहेत. मात्र शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल होत असून त्यांच्यासमोर कुुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला. ...

अधिकाऱ्यांच्या वाहनाला नागरिकांचा घेराव - Marathi News | Citizens 'siege to officers' vehicle | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अधिकाऱ्यांच्या वाहनाला नागरिकांचा घेराव

पावसाची चुकीची नोंदी घेणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी मंडळ कृषी अधिका-यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन केले. ...

झीरो पेंडन्सी नावालाच - Marathi News | Zero pendency; what's reality ? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :झीरो पेंडन्सी नावालाच

झीरो पेंडन्सीच्या नावाखाली प्रशासनाकडून निव्वळ पसारा आवरण्याचे काम होत आहे. ...

...अन् क्लार्कने गरीब विधवा महिलेला बनविले करोडपती - Marathi News | Refused to pay bribes; Clark made a poor widow a millionaire on paper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् क्लार्कने गरीब विधवा महिलेला बनविले करोडपती

भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्मवेळी आवाज उठविला खरा, पण दुसरी टर्म सुरु झाली तरीही काही भ्रष्टाचार कमी व्हायचे नाव घेत नाहीय. ...

महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम - Marathi News | Work by blackmailing the revenue staff | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यवतमाळातही कर्मचाºयांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला आहे. ...

ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला १२ लाखांचा दंड - Marathi News | Eagle Infrastructure fined Rs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला १२ लाखांचा दंड

रस्त्याच्या कामासाठी अनधिकृत गौण खनिजाचे खनन केल्याप्रकरणी दंड का आकारण्यात येऊ नये, याबाबतची नोटीस १५ जुलैला तहसीलदार अरुण शेलार यांनी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बजावली होती. ...

अवैध वाळू वाहतुकीची वाहने जेव्हा मंत्र्यांसमोर येतात... - Marathi News | Illegal sand transport vehicles appear before ministers ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध वाळू वाहतुकीची वाहने जेव्हा मंत्र्यांसमोर येतात...

तहसीलदारांची कारवाई : वाहने पोलीस ठाण्यात, चार लाखांचा दंड ...

पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबित - Marathi News | Patoda Tahsildar Roopa Chitrak suspended in the Sand case | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबित

वाळूचे प्रकरण आले अंगलट ...