लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन - Marathi News | Dhangar Samaj's Dhol Bajav Andolan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन

सिन्नर: धनगर समाजाला एस. टी. दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुका सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करुन तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...

गडहिंग्लजमध्ये कामगार संघटनांची निदर्शने, केंद्र सरकारचा निषेध - Marathi News | Trade unions protest in Gadhinglaj, Central Government protests | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लजमध्ये कामगार संघटनांची निदर्शने, केंद्र सरकारचा निषेध

प्रचलित कामगार कायद्यात दुरूस्ती करून कामगारांच्या मूलभूत हक्क व अधिकारांवर गदा आणल्याबद्दल विविध कामगार संघटनांतर्फे येथील प्रांतकचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. कामगार विरोधी विधेयक मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ...

गडहिंग्लजमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 'माझे कुटुंब'वर बहिष्कार - Marathi News | Anganwadi workers boycott 'My Family' in Gadhinglaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लजमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 'माझे कुटुंब'वर बहिष्कार

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या मोहिमेवर गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आज, सोमवारपासून (२१) बहिष्कार टाकला. ...

जमिनीची नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना गाव कामगार तलाठी अटकेत - Marathi News | Village workers arrested for accepting bribe of Rs 10,000 for land registration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जमिनीची नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना गाव कामगार तलाठी अटकेत

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

शासकीय इमारतींची कामे अजून अपूर्णच !कणकवलीतील स्थिती - Marathi News | Works of government buildings are still incomplete! Condition in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शासकीय इमारतींची कामे अजून अपूर्णच !कणकवलीतील स्थिती

कणकवली पंचायत समिती कार्यालया मागे पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालया नजीक बचत गट माल विक्री केंद्र बांधण्यात येत आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांताधिकाऱ्यांसाठी तर प्रांताधिकारी कार्यालयालगत तहसिलदारांसाठी निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले ...

देवळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Maratha Kranti Morcha to Tehsildar in the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन

देवळा : राज्य शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असून तीन दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवळा तालुका मराठा क्रांती मोर्चा ...

वार्षिक दोन कोटी रोजगाराचे युकाँने सरकारला करून दिले स्मरण - Marathi News | The UK reminded the government of two crore jobs annually | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वार्षिक दोन कोटी रोजगाराचे युकाँने सरकारला करून दिले स्मरण

देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. द ...

बेरोजगारीबाबत युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Youth Congress to Tehsildar regarding unemployment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेरोजगारीबाबत युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

निफाड : देशात वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष देऊन युवकांना तत्काळ रोजगार देण्याच्या मागणीचे निवेदन निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निफाडच्या दहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी निवेदन स्वीकारले. ...