जमिनीची नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना गाव कामगार तलाठी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 05:27 PM2020-09-18T17:27:00+5:302020-09-18T17:27:06+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Village workers arrested for accepting bribe of Rs 10,000 for land registration | जमिनीची नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना गाव कामगार तलाठी अटकेत

जमिनीची नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना गाव कामगार तलाठी अटकेत

googlenewsNext

सांगोला : चोपडी (ता. सांगोला) येथील तक्रारदार यांच्याकडून जमीनीची नोंदणी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना नाझरे (ता. सांगोला) येथील गावकामगार तलाठी कार्यालयातच आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले.

गणेश मच्छिंद्र पंडित (रा. बलवडी ता. सांगोला) असे त्या गाव कामगार तलाठयाचे नाव आहे. तक्रारदाराकडून फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Village workers arrested for accepting bribe of Rs 10,000 for land registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.