लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दिलासा - Marathi News | Relief for temporary posts in Talathi cadre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दिलासा

नाशिक: नाशिक विभागातील तलाठी संवर्गातील २११८ पदांचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला असून त्यानुसार उत्तर महाराष्टÑातील ७५४ पदांना फेब्रुवारी २०२१ पयंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्'ातील २१४ पदांचा यात समावेश आहे. ...

तहसीलदारांची बदली स्थिगत करण्याची मागणी - Marathi News | Demand for postponement of transfer of Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तहसीलदारांची बदली स्थिगत करण्याची मागणी

येवला : तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या मुदतपूर्व बदलीचा निषेध करून, मराठा मावळा संघटनेने तहसिलदार वारूळे यांची बदली रद्द करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. ...

सतीश धुमाळ, क्षीरसागर, पांगारकर यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Satish Dhumal, Kshirsagar, Pangarkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतीश धुमाळ, क्षीरसागर, पांगारकर यांच्या बदल्या

कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी डॉ. विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्यासह भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांची बदली झाली. भुदरगडचे प्रां ...

अखेर झाल्या मराठवाड्यातील तहसीलदारांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Tehsildars in Marathwada have finally taken place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर झाल्या मराठवाड्यातील तहसीलदारांच्या बदल्या

मराठवाड्यातील २३ उपजिल्हाधिकारी आणि २७ तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर दि. १ ऑक्टोबर रोजी मुहूर्त लागला असून विभागातील २७ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...

सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Tehsildars in Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अर्चना पाटील, शरद पाटील, रोहिणी शिंदे, जगदीश निंबाळकर हे तहसीलदार इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत. ...

रेशन दुकानदार संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन - Marathi News | Statement of various demands from Ration Shopkeepers Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशन दुकानदार संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन

घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे कोरोनामुळे निधन झाले. या सर्वांचे उपचारादरम्यान लाखो रु पये खर्च झाले असून, उपचाराकरिता नातेवाईक व इतर लोकांकडे मदत म्हणून हात पसरावे लागले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडू ...

नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या ! - Marathi News | Immediate compensation to the victims! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या !

कणकवली तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...

तहसीलदारासह आरोग्य पथकाला गावाच्या सीमेवर रोखले - Marathi News | The health team along with the tehsildar stopped at the village boundary | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तहसीलदारासह आरोग्य पथकाला गावाच्या सीमेवर रोखले

पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गा ...