तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
लग्नानंतर तापसी एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मीडियाने तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी तापसीने दिलेल्या उत्तराने सर्व हसले ...
Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचवेळी तिचे वैयक्तिक आयुष्य देखील सध्या चर्चेचे कारण बनले आहे. ...
केकेआर टीममधील आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमातील 'लुट पुट गया' हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहून तापसी पन्नूही आश्चर्यचकित झाली आहे. ...