लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
Shabaash Mithu Teaser : तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिट्ठू’चा दमदार टीझर आऊट, सोशल मीडियावर होतेय चर्चा - Marathi News | Taapsee pannu starrer film shabaash mithu teaser released character of cricketer mithali raj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shabaash Mithu Teaser : तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिट्ठू’चा दमदार टीझर आऊट, सोशल मीडियावर होतेय चर्चा

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'शाबाश मिठू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

Mithali Raj: 'शाब्बास मिथू'; आणखी एका 'कॅप्टन कूल'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर, नायिकेनं शेअर केलं झक्कास पोस्टर - Marathi News | Mithali Raj: Soon 'Shabbas Mithu', the actress who played the role of Mithali Raj, poster release, Tapasi pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाब्बास मिथू'; आणखी एका 'कॅप्टन कूल'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर, नायिकेनं शेअर केलं झक्कास पोस्टर

बहुप्रतिक्षित बायोपिक लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. ...

#Breakthebias : 'मी सुंदर नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?' - तापसी पंन्नूचा सौंदर्याच्या ठेकेदाराना थेट सवाल.. - Marathi News | break the bias : 'Who decides I'm not pretty?' - Taapsee Pannu's direct question to the beauty contractor .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :#Breakthebias : 'मी सुंदर नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?' - तापसी पंन्नूचा थेटसवाल..

#Breakthebias - सौंदर्याची कोणतीही एक व्याख्या करु शकत नाही, तसेच तुम्ही सौंदर्य हे कोणत्याही एका साचात बसवू शकत नाही असे सांगत तापसी म्हणते ...

नातवाच्या लग्नात शुटर आजीचा झिंगाट डान्स! व्हायरल व्हिडिओ, तापसी पन्नूलाही आवडला आजीचा... - Marathi News | Shooter dadi Prakashi Tomar's dance in her grand son's wedding, Actress Taapsee Pannu liked this dance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नातवाच्या लग्नात शुटर आजीचा झिंगाट डान्स! व्हायरल व्हिडिओ, तापसी पन्नूलाही आवडला आजीचा...

Social viral: २०१९ साली आलेला 'सांड की आंख' हा चित्रपट (hindi movie sand ki aankh) आठवतोय... हा चित्रपट ज्या आजीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित होता त्या आजीचा म्हणजेच प्रकाशी तोमर यांचा हा झिंगाट डान्स सध्या सोशल मिडियावर धुम करतो आहे... ...

दोन वेण्यांमधल्या 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका - Marathi News | Bollywood and south popular actress childhood school days photos went viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन वेण्यांमधल्या 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका

Bollywood And South Popular Actress Childhood Photo: सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो(Bollywood Celebs Childhood Photos)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ...

कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का? - Marathi News | Women centric movies of Bollywood in the year 2021  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का?

Movies in 2021: एक स्त्री, तिचा संघर्ष आणि त्यातून मार्ग काढत तिने गाठलेलं तिचं ध्येय.. याची कहाणी सांगणारे २०२१ या वर्षातले बॉलीवूडचे हे ५ स्त्री केंद्रित चित्रपट खरोखरंच अनेक जणींसाठी प्रेरणादायी ठरू शकतात.  ...

कृषी कायदे रद्द होताच सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली - Marathi News | Sonu Sood Taapsee Pannu And Others Congratulate Farmers On The Repealing Of Farm Laws Kangana Ranaut Calls It Shameful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द: सोनू सूद, तापसीसह अनेक सेलिब्रिटींकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन; कंगना भडकली

अनेक सेलिब्रिटींकडून आनंद व्यक्त; शेतकऱ्यांचं अभिनंदन करत मोदी सरकारचे मानले आभार ...

कमाल! तब्बल १२ तास तापसीने बांधली डोळ्यावर पट्टी; तिचा 'हा' निर्णय ऐकून तुम्ही कराल कौतुक - Marathi News | taapsee pannu completes film blur shoot shocking facts revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाल! तब्बल १२ तास तापसीने बांधली डोळ्यावर पट्टी; तिचा 'हा' निर्णय ऐकून तुम्ही कराल कौतुक

Taapsee pannu: तापसी लवकरच 'Blur'  या आगामी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. ...