लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली! - Marathi News | Team India Victory Parade at Mumbai Too Much crowd on Marine Drive Wankhede Stadium at Mumbai Team India bus stuck in traffic jam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तुफान गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!

Team India Victory Parade, Marine Drive Wankhede Stadium at Mumbai: वानखेडे स्टेडियम ते नरिमन पॉईंट या मार्गावर होणार टीम इंडियाची विजयी मिरवणूक ...

इंडियाच्या T20 WC विजयावर आयुषमान खुराणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; तुम्हीही ऐका - Marathi News | ayushmann khurana pens heartful poem to Team India T20 WC win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियाच्या T20 WC विजयावर आयुषमान खुराणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; तुम्हीही ऐका

आयुषमान खुराणाने टीम इंडियाच्या टी २० वर्ल्डकप विजयानंतर लिहिलेली खास कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे (ayushmann khurana, team india) ...

इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video - Marathi News | t20 world cup 2024 Rohit Sharma chants in Wankhede stadium, watch here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video

Team India Arrival : टीम इंडियाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा" - Marathi News | rohit pawar comment on team india victory parade in mumbai demad to use best bus for celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"

भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून, येथे संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.  ...

Narendra Modi And Team India : बुमराहची पत्नी, लेक अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट - Marathi News | Narendra Modi And Team India Sanjana Ganesan, Jasprit Bumrah and their son Angad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहची पत्नी, मुलगा अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट

Team India Arrival : विश्वविजेत्या टीम इंडियाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO) - Marathi News | The 'World Champions' are back Team India enjoyed return journey to India fun loving Rohit Sharma Virat Kohli watch video VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

Team India enjoying return journey in Plane: भारताच्या खेळाडूंनी मायदेशात परत येत असताना विमानात फुल ऑन मज्जा-मस्ती केली ...

Team India meets PM Modi: 'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video) - Marathi News | T20 World Champions Team India met PM Modi lots of discussions had laughter fun video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video)

Team India meet PM Modi Video: भारतीय संघ आज मायदेशी परतल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ...

विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार - Marathi News | 4 Mumbaikar players of the world champion team India will felicitation held in the Maharashtra Legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार

वर्ल्डकप जिंकून मुंबईत येणाऱ्या टीम इंडियाचा विधिमंडळाकडूनही सत्कार होणार.  ...