सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे. Read More
हृतिक आणि सुझान यांचा सुरु असलेला सुखी संसारात नेमके कोणत्या कारणामुळे दुरावा आला हे आजपर्यंत कोणालाच कळाले नाही. लग्नाच्या १३ वर्षानंतर परस्पर संमतीने कायदेशीररित्या दोघांनी घटस्फोट घेतला. ...
Sussanne Khan: कृष्ण कुमार यांच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रेटी पोहोचले होते. मात्र पार्टीची संपूर्ण लाइमलाइट बॉलीवूडमधील लव्हबर्ड्स सुझान खान आणि अर्सलान गोनी यांनी आपल्याकडे खेचून घेतली. ...
Sussanne Khan: सुझान खान सध्या बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत सतत दिसून येते. दोघांच्या एकत्र फोटोसाठी पापाराझीही उत्सुक असतात. मात्र हे दोघेही एकत्र फोटो देण्यास कुठलाही संकोच करत नाहीत ...
Sussanne Khan Bold Photos: हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होत चालली आहे. इंटिरियर डिझायनर असलेली सुझान सध्या अर्सलान गोनीला डेट करत आहेत. दरम्यान, सुझानने एक असं हॉट फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो आता व्हायरल होत आहे. या फ ...
Hrithik Roshan , Sussanne Khan : सध्या हृतिक व सबा आझाद (Saba Azad) एकमेकांसोबत खुल्लमखुल्ला हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे हृतिकची ‘एक्स’ सुजैन खान ही सुद्धा प्रेमात आहे. ...