लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुजैन खान

सुजैन खान

Sussanne khan, Latest Marathi News

सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे.
Read More
Happy Anniversary म्हणत हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादसाठी पोस्ट, Ex पत्नी सुजैन कमेंट करत म्हणाली... - Marathi News | Hrithik Roshan Wishes Girlfriend Saba Azad Happy Anniversary shared photo Ex Wife Sussanne khan Commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Anniversary म्हणत हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादसाठी पोस्ट, Ex पत्नी सुजैन कमेंट करत म्हणाली...

हृतिकने सबासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती.  EX पत्नी सुजैन खानने देखील त्याच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. ...

हृतिकबरोबरच्या घटस्फोटावर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने सोडलं मौन, म्हणतो- "मुंबईत लग्न टिकणं कठीण, पण..." - Marathi News | sussanne khan brother zayad khan talk about sister divorce with hrithik roshan after 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिकबरोबरच्या घटस्फोटावर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने सोडलं मौन, म्हणतो- "मुंबईत लग्न टिकणं कठीण, पण..."

हृतिकबरोबरच्या घटस्फोटानंतर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने मौन सोडत याबाबत भाष्य केलं आहे.  ...

सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली... - Marathi News | saba-azad-revealed-she-was-not-getting-voice-over-work-for-two-years-due-to-dating-hrithik-roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...

Saba azad: इंडस्ट्रीतील सर्वात चर्चिली जाणारी जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. परंतु, हृतिकमुळे चर्चेत राहणाऱ्या सबाला मात्र त्याच्यामुळेच काम मिळणं कठीण झालं आहे. ...

घटस्फोटानंतर हृतिक-सुझैनच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | hrithik-roshan-and-sussanne-khan-24-year-old-wedding-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर हृतिक-सुझैनच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Hrithik roshan: हृतिक आणि सुझैन यांचं लव्ह मॅरेज होतं. पहिल्याच नजरेत हृतिक सुझैनच्या प्रेमात पडला होता.परंतु, त्यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण होण्याच्या एका आठवड्यापूर्वीच या जोडीने घटस्फोट घेतला. ...

हृतिक राहिला बाजूला, एक्स पत्नी सुजैनसोबत गर्लफ्रेंड सबा आजादची पार्टी; गळ्यात गळे टाकून दिल्या पोज - Marathi News | hrithik roshan ex wife sussaine khan and gf saba azad posing together for photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक राहिला बाजूला, एक्स पत्नी सुजैनसोबत गर्लफ्रेंड सबा आजादची पार्टी; गळ्यात गळे टाकून दिल्या पोज

हृतिकची एक्स पत्नी आणि गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे. एकमेकींचं तोंडही न पाहणऱ्या सुजैन आणि सबाने सवत माझी लाडकी म्हणत चक्क पार्टी केली आहे.  ...

बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारचं होतं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', पत्नीला कळताच मोडला १४ वर्षांचा संसार - Marathi News | Hrithik Roshan had affairs because of this his marriage couldnt work got divorce with sussanne khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारचं होतं 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर', पत्नीला कळताच मोडला १४ वर्षांचा संसार

दोन अभिनेत्रींसोबत केलं अफेअर, अखेर मोडला संसार; आता दोघंही वेगवेगळ्या लोकांसोबत रिलेशनशिमध्ये आहेत. ...

ह्रतिक रोशनच्या मुलाला मिळाली विदेशी स्कॉलरशिप, लेकाचं यश पाहून कौतुकाने सुजैन म्हणाली.. - Marathi News | Hrithik Roshan and Sussanne Khan's Son Hrehaan got Merit Scholarship Award At Berklee College Of Music, Sussanne Khan's viral post on instagram | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ह्रतिक रोशनच्या मुलाला मिळाली विदेशी स्कॉलरशिप, लेकाचं यश पाहून कौतुकाने सुजैन म्हणाली..

Hrithik Roshan and Sussanne Khan's Son Got Merit Scholarship Award: अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुजैन खान यांचा माेठा मुलगा रेहान (Hrehaan Roshan) याने बर्कली येथील कॉलेजमध्ये घवघवीत यश मिळविल्याने आई सुजैन त्याच्यावर खूपच खुश झाली आहे... ...

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खाननं बॉयफ्रेंड अर्सलानसोबत केलं लिप लॉक, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Hrithik Roshan's ex-wife Sussanne Khan lip-locks with boyfriend Arsalan, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खाननं बॉयफ्रेंड अर्सलानसोबत केलं लिप लॉक, व्हिडीओ झाला व्हायरल

Sussanne Khan : हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. लव्हबर्ड्स दोन वर्षांपासून डेट करत आहेत. ...