Sushant Singh Rajput Suicide Case: सुशांतच्या कुटुंबीयांनी शांत राहावे आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावे, असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर आता भाजपाकडून राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
टाइम्स नाउच्या हाती रियाचे हे ट्रॅव्हल डीटेल्स लागले आहेत. ज्यातून समोर आले की, १० ऑगस्ट २०१९ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान रिया कोणकोणत्या देशात गेली होती ...
Sushant Singh Rajput Suicide : सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कुठेही आलेलं नाही, मीडिया नाव घेतेय, मोठा व्यक्तीचं नाव घेतलं की, कोणत्याही प्रकरणाला प्रसिद्धी मिळते. मोठ्या कुटुंबातील व्यक्तींची नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जाते. ...
सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. ...