लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

गुजरात दंगलीः नरेंद्र मोदींना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटविरोधातील याचिकेवर सुनावणी तहकूब  - Marathi News | Gujarat riots: Hearing on petition against clean chit given to Modi by SIT adjourned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात दंगलीः नरेंद्र मोदींना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटविरोधातील याचिकेवर सुनावणी तहकूब 

Gujarat riots: गेल्या सुनावणीत झाकिया जाफरी यांचे वकील अपर्णा भट यांनी कोर्टाला सांगितले की, या प्रकरणातील विषय वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यास आतापर्यंत स्थगिती देण्यात यावी. ...

Supreme Court : सर्वाेच्च न्यायालयातील ४४ कर्मचारी पॉझिटिव्ह, न्यायाधीशांचे ‘वर्क फ्राॅम हाेम’ - Marathi News | 44 Supreme Court staff positive, judges' work from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Supreme Court : सर्वाेच्च न्यायालयातील ४४ कर्मचारी पॉझिटिव्ह, न्यायाधीशांचे ‘वर्क फ्राॅम हाेम’

Supreme Court : ९० पैकी ४४ कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.  त्यामुळे न्यायाधीशांनी घरातूनच व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीचा पर्याय निवडा. कर्मचाऱ्यांना काेराेना झाल्याचे कळताच न्यायालयातील परिसर सॅनिटाइझ करण्यात आला. ...

कुराणसंदर्भातील 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड - Marathi News | supreme court dismisses plea seeking removal of verses from the quran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुराणसंदर्भातील 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड

मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ कुराणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates supreme court 50 percent staff tests coronavirus positive judges to work from home covid19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Live Updates Supreme Court 50 percent Staff Tests Corona Positive : सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल - Marathi News | cbi officials arrive at nia mumbai office to investigating the allegations of param bir singh against anil deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

CBI चे एक पथक शुक्रवारी सकाळीच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA च्या कार्यालयात दाखल झाले आहे. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची चौकशी आवश्यकच; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका - Marathi News | Supreme Court Okays CBI Probe For Ex Minister Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची चौकशी आवश्यकच; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका

राज्याच्या गृहमंत्र्यांवर केलेले भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीचे आराेप गंभीर असून चाैकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ...

Anil Deshmukh: "आरोप करणारा तुमचा शत्रू नव्हता, जणू राईट-हँडच होता; CBI चौकशी झालीच पाहिजे"... न्यायमूर्तींनी रोखठोक सुनावलं - Marathi News | Anil Deshmukh: "The accuser was not your enemy, it was like a right-hand man; the CBI will investigate" ...justice kaul observed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Anil Deshmukh: "आरोप करणारा तुमचा शत्रू नव्हता, जणू राईट-हँडच होता; CBI चौकशी झालीच पाहिजे"... न्यायमूर्तींनी रोखठोक सुनावलं

Anil Deshmukh : या सुनावणीवेळी न्या. संजय कौल यांनी मोठं निरीक्षण नोंदवलं आहे. ...

SC Slam Anil Deshmukh and SG :अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका; याचिका फेटाळली  - Marathi News | Supreme Court slams Anil Deshmukh and state government; Petition rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC Slam Anil Deshmukh and SG :अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका; याचिका फेटाळली 

Supreme Court slams Anil Deshmukh and state government; Petition rejected : CBI तपास होणं उचित - सर्वोच्च न्यायालय    ...