लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

Coronavirus: कोविड उपायांबाबत नॅशनल प्लॅन काय?; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस - Marathi News | Coronavirus: What is the National Plan for Covid? Supreme Court issues notice to Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोविड उपायांबाबत नॅशनल प्लॅन काय?; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

Supreme Court takes suo motu cognisance on supply of oxygen and essential drugs issue: कोविड १९ उपाययोजनेबाबत केंद्र सरकारचा नॅशनल प्लॅन काय आहे? तो लवकर सादर करावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे ...

coronavirus: कोरोनाविरोधात तुमचे राष्ट्रीय धोरण काय? प्रश्नांची सरबत्ती करत सुप्रिम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले  - Marathi News | coronavirus: What is your national policy against coronavirus? The Supreme Court slammed the Modi government & asked a lot of questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाविरोधात तुमचे राष्ट्रीय धोरण काय? प्रश्नांची सरबत्ती करत सुप्रिम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले 

coronavirus in India : कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीची सुप्रिम कोर्टाने दखल घेतली असून, याबाबतच्या सुनावणीनंतर केंद्र सरकारला नोटिस पाठवली आहे. ...

संपादकीय: सर्वोच्च तातडीचा आदेश - Marathi News | Editorial: Supreme Emergency Order | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: सर्वोच्च तातडीचा आदेश

निवडणुकीच्या राजकारणात गैरमार्गाचा वापर करून आपले राजकारण लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या धटिंगणांना वठणीवर कोण आणेल, असा प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतो तेव्हा न्यायालये हेच त्याचे आश्वासक उत्तर असते. ...

Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट - Marathi News | uttar pradesh police gets clean chit in vikas dubey encounter case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट

Vikas Dubey: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे. ...

Lockdown: योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; लॉकडाऊनच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | supreme court stays allahabad high court order for imposing lockdown in five cities in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; लॉकडाऊनच्या आदेशाला स्थगिती

Lockdown: याचिकेसंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला दिलासा दिला आहे. ...

चेक बाउन्सबाबत कायद्यात दुरुस्ती करा: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Amend the law regarding check bounces; supreme court to central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेक बाउन्सबाबत कायद्यात दुरुस्ती करा: सर्वोच्च न्यायालय

पुराव्याच्या पद्धतीमध्येही बदल हवा. न्यायालयाने केंद्र सरकारला धनादेशासंबंधी ‘निगाेशिएबल इंस्ट्रुमेंट्स ॲक्ट’मध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. ...

Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निरंजनी आखाड्याच्या २२ संतांना लागण, २४ तासांत ५९२ नवे रुग्ण - Marathi News | kumbh mela 78 cases of corona reported in one day in uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निरंजनी आखाड्याच्या २२ संतांना लागण, २४ तासांत ५९२ नवे रुग्ण

Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यातील आखाड्यांमध्ये ७८ जण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले असून, निरंजन आखाड्यातील २२ संतांचा यात समावेश आहे. ...

देशात महिला सरन्यायाधीश हाेण्याची आली वेळ, सरन्यायाधीश शरद बाेबडे यांचे निरीक्षण - Marathi News | It is time to have a woman Chief Justice in the country, observes Chief Justice Sharad Bobde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात महिला सरन्यायाधीश हाेण्याची आली वेळ, सरन्यायाधीश शरद बाेबडे यांचे निरीक्षण

Sharad Bobde : न्यायपालिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला न्यायाधीशांची संख्या कमी आहे. देशातील एकूण न्यायपालिकेत ही स्थिती दिसून येत आहे. याविराेधात महिला वकील संघटनेने याचिका दाखल केली. ...