लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

Aryan Khan Drug Case: आर्यन खानला 17 रात्र कारागृहात ठेवणं अवैध; शाहरुखच्या मुलासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | Drug case Shiv Sena filed petition in supreme court to protect fundamental rights of Aryan khan  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्यन खानला 17 रात्र कारागृहात ठेवणं अवैध; शाहरुखच्या मुलासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

राज्य घटनेच्या अनुच्छेद 32 नुसार, याचिका दाखल करत, राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सीजेआय एनव्ही रमण यांच्याशी या प्रकरणाला, ‘प्राधान्य’ देत हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला आहे. ...

थरारक! अनैतिक संबंध, विवाहित प्रेयसी अन् एका हत्येचं ‘विषारी’ षडयंत्र; पोलिसांना धक्का - Marathi News | Murder of mother in law by snake bite, Supreme Court Denying Bail to Accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! अनैतिक संबंध अन् एका हत्येचं ‘विषारी’ षडयंत्र; पोलिसांना धक्का

नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण करून सुबोध देवी त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. परंतु सकाळ झाली तरी त्या अंथरुणातून उठल्या नाहीत. ...

Bharatiya Mazdoor Sangh: भारतीय मजदूर संघ केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | bharatiya mazdoor sangh Supreme court against the decision center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharatiya Mazdoor Sangh: भारतीय मजदूर संघ केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात

याआधी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन ही कम्यूनिस्टांची व इंटक ही काँग्रेस प्रणित कामगार संघटनाही केंद्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात न्यायालयात गेली आहे ...

अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम नोकरी मागण्याचा हक्कच नाही, समान वेतनही देता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Part-time employees have no right to seek permanent employment, no equal pay - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंशकालीन कर्मचाऱ्यांना सुप्रिम कोर्टाचा धक्का, कायम नोकरी, समान वेतनाबाबत दिला मोठा निर्णय

Part-time employees News: सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याची मागणी करण्याचा हक्कच नाही तसेच त्यांना कायम कर्मचाऱ्यांच्या वेतनाएवढे वेतन मिळण्याचाही हक्क नाही, असा निर्णय   Supreme Courtने दिला आहे.  ...

Lakhimpur Kheri Incident: आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टाकडून योगी सरकारची कानउघाडणी - Marathi News | Lakhimpur Kheri Incident: How many accused have you arrested so far ?; Supreme Court asked UP Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टानं योगींना फटकारलं

Lakhimpur Kheri Violence hearing in supreme court: लखीमपूर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकरणाचा तपास समाधानकारक वाटत नाही, अशा तक्रारी दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केल्या होत्या. ...

Lakhimpur Kheri Incident: “लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?”; सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस - Marathi News | supreme court ask for detailed status over lakhimpur kheri incident report up govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?”; सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस

Supreme Court on Lakhimpur Kheri Incident: लखीमपूर हिंसाचारप्रकरणावरील जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उत्तर प्रदेशामधील योगी सरकार नोटीस बजावली आहे. ...

Snake used as murder weapon : सासूला जीवे मारण्यासाठी सुनेनं केला सापाचा वापर! धक्कादायक प्रकरणानं सुप्रीम कोर्टही हैराण - Marathi News | Poisonous Snake Used As Weapon In Murder Supreme Court Denies Bail To Accused Full Story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासूला जीवे मारण्यासाठी सुनेनं केला सापाचा वापर! धक्कादायक प्रकरणानं सुप्रीम कोर्टही हैराण

एका विषारी सापाचा वापर एका महिलेला ठार करण्यासाठी 'हत्यार' म्हणून वापर करण्यात आला आहे आणि असं करणं हत्येचा गुन्हाच आहे. ...

Lakhimpur violence: मोदी, योगी सरकारच्या अडचणी वाढल्या; लखीमपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय गंभीर; उद्या सुनावणी - Marathi News | Supreme Court serious in Lakhimpur kheri violence case; Hearing tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, योगी सरकारच्या अडचणी वाढल्या; लखीमपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय गंभीर; उद्या सुनावणी

Lakhimpur kheri Supreme court Hearing: मंगळवारी लखीमपूर खीरी हिंसाचाराचा मुद्दा दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात नेला होता. त्यांनी याचिका दाखल करून मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करणे आणि त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती. ...