लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"कोणत्या तत्त्वाच्या आधारे आरक्षण द्यायचे, हे न्यायालयानेच ठरवावे", केंद्र सरकारची न्यायालयात भूमिका - Marathi News | 'The principle of reservation in promotion should be decided by the court' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पदोन्नतीत आरक्षणाचे तत्त्व कोर्टानेच ठरवावे’

Supreme Court : कोणत्या तत्त्वाच्या आधारे आरक्षण द्यायचे, हे न्यायालयानेच ठरवावे, अशी भूमिका केंद्राने न्यायालयात मांडली. ...

'एवढ्या मोठ्या घटनेचे फक्त 23 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार?';लखीमपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल - Marathi News | Lakhimpur Kheri Case news, 'Only 23 eyewitnesses to such a big incident?'; Supreme Court questions UP govt in Lakhimpur case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एवढ्या मोठ्या घटनेचे फक्त 23 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार?';लखीमपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल

Lakhimpur Kheri Case: सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आणखी साक्षीदार गोळा करण्याचे, त्यांचे जबाब नोंदवण्याचे आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. ...

ओबीसी व आर्थिक दुर्बलांबाबत  समुपदेशन कोर्टाच्या निर्णयानंतर; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Following the decision of the Counseling Court on OBCs and the financially weak; Information of the Center in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी व आर्थिक दुर्बलांबाबत  समुपदेशन कोर्टाच्या निर्णयानंतर; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाला सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी हा शब्द दिला.  ...

INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी - Marathi News | INX MEDIA CASE : Deposit 1 crore and go abroad !; Supreme Court allows Karti Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

INX MEDIA CASE : सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये एक कोटी रुपये जमा केल्यानंतर कार्ति चिदंबरम यांना रिसतर परवानगी दिली जाणार आहे. ...

Supreme Court : केंद्राने माहिती न दिल्यानेच आर्थिक आरक्षण अडचणीत, उत्पन्नाचे निकष न सांगितल्याने सर्वोच्च न्यायालयाची नाराजी - Marathi News | The Supreme Court is angry that the financial reservation is in trouble due to non-disclosure of information by the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने माहिती न दिल्यानेच आर्थिक आरक्षण अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

Supreme Court : ‘नीट’द्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाबाबतच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ...

यूपीएससी उमेदवाराला केडर मिळविण्याचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालय - Marathi News | UPSC candidate has no right to get cadre, Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएससी उमेदवाराला केडर मिळविण्याचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालय

Supreme Court : न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील उमेदवार जर आरक्षणाचा लाभ घेत नसेल तर नंतर केडर वा पसंतीचे स्थान मिळविण्यासाठी हा उमेदवार आरक्षणाचा आधार घेऊ शकत नाही. ...

Farmers Protest: “शेतकऱ्यांना आंदोलनाचा नक्कीच अधिकार; पण, तुम्ही रस्ते अडवू शकत नाही”; सुप्रीम कोर्टाने फटकारले - Marathi News | supreme court slams agitating farmers on three farm laws over road blocking in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकऱ्यांना आंदोलनाचा नक्कीच अधिकार; पण, तुम्ही रस्ते अडवू शकत नाही”; सुप्रीम कोर्टाने फटकारले

Farmers Protest: आंदोलक शेतकऱ्यांना रस्त्यांवरून हटवण्याची  मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत केली आहे.  ...

Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर प्रकरणाच्या तपासात यूपी सरकार मागे का हटतंय?', सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी   - Marathi News | sc raps up govt for delay in filing status report in the lakhimpur kheri violence incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लखीमपूर प्रकरणाच्या तपासात यूपी सरकार मागे का हटतंय?', सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी  

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून लखीमपूर प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात झालेल्या दिरंगाईवरुन कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली. ...