लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

"मी पंजाब आणि शेतकऱ्यांसोबत"; सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून भूपिंदर सिंग मान बाहेर - Marathi News | bhupinder singh mann has recused himself from committee constituted by supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी पंजाब आणि शेतकऱ्यांसोबत"; सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून भूपिंदर सिंग मान बाहेर

सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीतून भारतीय किसान युनियन आणि भारतीय किसान समन्वय समितीचे अध्यक्ष भूपिंदर सिंग मान यांनी माघार घेतली आहे. ...

युवराज सिंगविरोधात तक्रार दाखल न करून घेणं 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांना भोवणार  - Marathi News | Not filing a complaint against Yuvraj Singh will bother 'those' police officers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युवराज सिंगविरोधात तक्रार दाखल न करून घेणं 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांना भोवणार 

Yuvraj Singh : अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याअंतर्गत ही चौकशी करण्यात येणार आहे आहे. हिस्सार विशेष न्यायालयाने हा आदेश दिला आहे. ...

विवाहबाह्य संबंधाचा रद्द केलेला कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | supreme court adultery case centre government appeal arms forces notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहबाह्य संबंधाचा रद्द केलेला कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव

सशस्त्र दलातील कर्मचाऱ्याला सहकाऱ्याच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले तर सैन्याच्या सेवेतून काढून टाकलं जातं. ...

आंदोलक शेतकऱ्यांना माहितच नाही समस्या काय, कोणाच्या सांगण्यावरून आदोलन : हेमा मालिनी - Marathi News | They dont even know what they want what is the problem with farm laws bjp leader Hema Malini speaking to ani on protesting farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकऱ्यांना माहितच नाही समस्या काय, कोणाच्या सांगण्यावरून आदोलन : हेमा मालिनी

सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढील आदेशापर्यंत दिली स्थगिती ...

शेतकरी म्हणतात, ही तर कायद्याच्या समर्थकांचीच समिती - Marathi News | Farmers say, this is a committee of supporters of the law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी म्हणतात, ही तर कायद्याच्या समर्थकांचीच समिती

मध्यस्थ नकोत, कायदे रद्द करा ...

कृषी कायद्यांचं समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?; राहुल गांधी कडाडले - Marathi News | what justice will be expected from those who support agricultural laws says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांचं समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?; राहुल गांधी कडाडले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

"समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल येईल, तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवला जाईल" - Marathi News | raju shetty disappointed over supreme court order on farm laws farmers protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल येईल, तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवला जाईल"

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. ...

'त्या' समितीत सगळेच सरकारधार्जिणे, आंदोलन सुरूच राहणार; शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा - Marathi News | Farmers reiterate they wont accept any committee formed by Supreme Court on farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' समितीत सगळेच सरकारधार्जिणे, आंदोलन सुरूच राहणार; शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा

कोर्टानं स्थापन केलेल्या समितीसमोर जाणार नाही; शेतकरी नेत्यांची भूमिका ...