लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

राज्यांकडून सीबीआयला तपासाची मिळत नाही संमती; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता - Marathi News | CBI does not get consent for investigation from states; The Supreme Court expressed concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यांकडून सीबीआयला तपासाची मिळत नाही संमती; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१८ मधील एका प्रकरणात सीबीआयने ५४२ दिवसांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात याचिका दाखल केली हाेती. ...

निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली होणार ‘लखीमपूर खेरी’ची चौकशी; सर्वोच्च न्यायालयाचा विचार - Marathi News | The Lakhimpur Kheri inquiry will be held under the supervision of a retired judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली होणार ‘लखीमपूर खेरी’ची चौकशी; सर्वोच्च न्यायालयाचा विचार

सर्वोच्च न्यायालयाचा विचार : तपासाबाबत तीव्र नाराजी; राज्य सरकारचे मत मागविले ...

फटाकेबंदी नियमाची जबाबदारी पोलिसांवर; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना - Marathi News | Police responsible for firecrackers ban regulations; Supreme Court notices to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाकेबंदी नियमाची जबाबदारी पोलिसांवर; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना

दिवाळीच्या आगमनास काही दिवसच उरले असून, त्या पार्श्वभूमीवर न्या. एम. आर. शहा व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा इशारा दिला आहे. ...

Corona Vaccination : कोव्हॅक्सिनला मान्यतेच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका - Marathi News | Corona Vaccination: Let's wait for the decision to approve Covaxin vaccine, the role of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सिनला मान्यतेच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया- न्यायालय

Corona Vaccination: कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्यांना स्वेच्छेने कोविशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. ...

कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्यांना कोव्हिशिल्ड घ्यायला परवानगी द्यावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | petition in supreme court to allow covishield vaccine to those who have taken covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्यांना कोव्हिशिल्ड घ्यायला परवानगी द्यावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका

जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेअभावी कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना कोव्हिशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

Supreme Court : मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल होणार जाहीर, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Marathi News | The result of the medical entrance test will be announced, Supreme Court stays High Court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Supreme Court : मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल होणार जाहीर, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Supreme Court : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.  ...

फटाके बंदी कोणत्याही समुदायाविरुद्ध नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा - Marathi News | Firecracker ban not against any community, says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाके बंदी कोणत्याही समुदायाविरुद्ध नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

Firecracker : न्या. एम. आर. शाह आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या न्यायपीठाने स्पष्ट केले की, फटाक्यांवरील बंदीसंदर्भात देण्यात आलेल्या आदेशाची पूर्णत: अंमलबजावणी व्हावी. आनंदोत्सवाच्या नावाखाली तुम्ही (उत्पादक) लोकांच्या जिवाशी खेळू शकत नाही. ...

NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, 16 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत - Marathi News | Supreme Court allows release of NEET exam results, 16 lakh students awaiting results | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, 16 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत

मुंबई उच्च न्यायालयाने दोन विद्यार्थ्यांच्या NEET निकालाला स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, 2 विद्यार्थ्यांमुळे इतर विद्यार्थ्यांचा निकाल रोखता येणार नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...