Sujay Vikhe Latest News FOLLOW Sujay vikhe, Latest Marathi News Sujay Vikhe Patil : Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेनेत उरलेल्या आमदार, खासदारांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावे, असे आव्हान देत आदित्य ठाकरेंच्या सभांची गर्दी कॅमेऱ्याची कमाल असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
"शरद पवार शिवसेनेला संपवतील म्हणणारा मी पहिला खासदार" ...
शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते. ...
Sujay Vikhe Patil: "मी कधीच शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही, यापुढे माझ्या तोंडून शिवसेनेवर टीका होणार नाही." ...
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड येथील पुलाच्या पिलरवर शिवाजी महाराज यांचे चरित्र रेखाटले जाणार आहे. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना संपविण्यासाठी अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला हव. ...
Jayant Patil: 'कुठल्याही आमदाराला मोफत घर देणार नाही, त्या जागेची योग्य किंमत घेतली जाईल.' ...
Nana Patole News: काँग्रेसच नव्हे, तर सारा देशच आज अडचणीत ...