Sujay Vikhe Latest News FOLLOW Sujay vikhe, Latest Marathi News Sujay Vikhe Patil : Read More
राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत न घेता शिंदेसेनेला सोबत घेण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. ...
माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राजकीय पुनर्वसनाच्या मुद्द्याकडे पक्षातील नेत्यांचं लक्ष वेधलं आहे. ...
मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसाद भोजनाचे तिकीट दिले जाईल, असे गाडीलकर यांनी सांगितले. ...
आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे. ...
प्रसादालयात येणारा कुणीही गरीब नाही. १० रुपयेचं जेवण प्रत्येकजण खाऊ शकतो असं सांगत सुजय विखेंनी जेवणासाठी पैसे घेण्याची मागणी केली आहे. ...
माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय अशी भावना सुजय विखेंनी व्यक्त केली होती. ...
भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारसभेत बोलताना सुजय विखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ येथील लक्ष्मीनगर भागात आयोजित प्रचार सभेत सुजय विखे पाटील यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ...