लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

‘तुळजाभवानी’ची भरारी तर ‘तेरणा’ अधांतरी !; साखर कारखाने पुढील हंगामात तरी गाळप होणार का? - Marathi News | Will the sugar factory started in the next season? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘तुळजाभवानी’ची भरारी तर ‘तेरणा’ अधांतरी !; साखर कारखाने पुढील हंगामात तरी गाळप होणार का?

अवसायनात निघालेल्या तेरणा व प्रशासक नेमलेल्या तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या भवितव्याबाबत चालू आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत़ एकिकडे तुळजाभवानी भाडेतत्वावर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे तेरणाच्या अवसायनाचे अंतिम आदेश जारी झाले़ ...

माजलगावात उस दराबाबत जय महेश साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांना शिवसैनिकांचा घेराव  - Marathi News | Shivsainik Gherao to the Vice President of Jay Mahesh Sugar Factory on that date in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात उस दराबाबत जय महेश साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांना शिवसैनिकांचा घेराव 

उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले. ...

एफआरपी थकीत असतानाही सुरु होणार राहुरीतील तनपुरे कारखाना - सुजय विखे - Marathi News | The tarpure factory will be started even during the FRP exhausted - Sujay Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एफआरपी थकीत असतानाही सुरु होणार राहुरीतील तनपुरे कारखाना - सुजय विखे

एफआरपी थकीत असताना सुरू होणारा तनपुरे साखर कारखाना राज्यातील पहिलाच कारखाना असणार आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी दिली. ...

सोलापूर ऊस दर आंदोलन, चौथ्या दिवशीही सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना बंदच - Marathi News | The Solapur Sugarcane Movement, the sugar factory's sugar factory was closed on the fourth day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर ऊस दर आंदोलन, चौथ्या दिवशीही सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना बंदच

उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला ...

ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार - Marathi News | Subhash Deshmukh's assurance will not take one-off decision in sugarcane price; factories will hold meeting in two days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़ ...

सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना पाडला बंद; शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Co-operatives sugar factory to be demolished; Farmers' organizations activists aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना पाडला बंद; शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक

ऊसदराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक शेतक-यांनी शनिवारीही हल्लाबोल करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना बंद पाडला. ...

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न चिघळला, शेतकरी संघटना आक्रमक : कारखानदार ठाम, प्रशासन हतबल - Marathi News | Solidarity problem in Solapur district, farmers' agitation aggressive: factories firm, administration hattal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न चिघळला, शेतकरी संघटना आक्रमक : कारखानदार ठाम, प्रशासन हतबल

उसाचा दर ठरविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात  बोलावण्यात आलेली दुसरी बैठक निष्फळ ठरली असून उसाचा प्रश्न चिघळू लागला आहे. ...

ऊसदरासाठी मनसेचे सोलापूरात मुंडन आंदोलन, शेतकरी संघटना आक्रमक - Marathi News | Munda agitation, Solidarity movement of MNS and aggressive farmers' association | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसदरासाठी मनसेचे सोलापूरात मुंडन आंदोलन, शेतकरी संघटना आक्रमक

ऊसदरासाठी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलने सुरू आहेत़ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या संतप्त शेतकºयांनी मुंडन करून आंदोलन केले़ ...