आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्रीय भृपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक व सांगली येथे निर्यातीसाठी ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला अप्रत्यक्ष का होईना बूस्ट मिळाले आहे. निफाड साखर कारखान्याच्या शंभरहून अधिक ह ...
साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर न केल्याच्या निषेधार्थ प्रहार जनहित संघटनेच्यावतीने शुक्रवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर रक्तदान आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीत आंदोलकांनी आणलेल् ...
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात काटा मारून ऊस उतारा चोरला, असा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या पदाधिका-यांनी साखर सहसंचालकांसमोर केला. ...
ऊसदराबाबत एफ.आर.पी. देण्याची भाषा सहकारमंत्र्यांसह साखर कारखानदार करीत असताना कोणत्या वर्षाच्या साखर उताºयानुसार एफ.आर.पी. दर निश्चित करायचा, हेच अद्याप साखर आयुक्त कार्यालयाने निश्चित केले नाही. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांच्या ऊस दर आंदोलनाला बुधवारी शेवगाव तालुक्यात हिंसक वळण लागले़ जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर व अॅक्शन गनच्या सहाय्याने प्लॅस्टिक बुलेटचा मारा केला. ...
चोपडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली संथ गतीने सुरू असतांना मात्र बाहेरील तब्बल आठ कारखान्यांनी शेतकºयांचा ऊस मिळविण्यासाठी कार्यालये थाटून ऊस घेऊन जायला सुरूवात केली आहे. ...
चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी रात्री मोलॅसीसचे टँकर अडविल्याने प्रशासनाने धावपळ करीत आंदोलन करणाºया कामगारांना पगार वाटप केले. ...