लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

३१ कारखान्यांकडील अडीचशे कोटींच्या एफआरपीची फुटेना कोंडी - Marathi News | no way about 250 crores pending frp of sugar factory case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३१ कारखान्यांकडील अडीचशे कोटींच्या एफआरपीची फुटेना कोंडी

थकीत एफआरपीमुळे यंदाचा हंगाम जास्त चर्चेत राहिला. ...

सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश - Marathi News | Mortgage order seizure of four factories in Solapur district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश

थकीत एफआरपीप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आदेश ...

देशात १५० लाख टन साखर राहणार शिल्लक - Marathi News | 150 lakh tonnes of sugar will remain in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात १५० लाख टन साखर राहणार शिल्लक

सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. ...

वसाकाची साखर विक्री प्रक्रिया सुरू - Marathi News | To start the sales process of spicy sugar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाकाची साखर विक्री प्रक्रिया सुरू

लोहोणेर : धाराशिव साखर कारखाना संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने उत्पादित केलेल्या साखर व मोलॅसीसची जिल्हाधिकाºयांमार्फत विक्री प्रक्रिया सुरू केल्याने चालू गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकºयांचे थकीत प ...

महाराष्ट्रात बीटापासून साखर उत्पादन, पवारांच्या डोक्यातील 'गोडप्लॅन' - Marathi News | sugar production based on Sugar Beet cultivation in Maharashtra, Sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात बीटापासून साखर उत्पादन, पवारांच्या डोक्यातील 'गोडप्लॅन'

पंजाबच्या अमृतसर येथील राणासिंग यांनी साखरेच्या बीटापासून साखर उत्पादनाचा प्रयोग अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांविरोधात स्वाभिमानी जाणार न्यायालयात : राजू शेट्टी  - Marathi News | swabhimani sanghatna going court against District Collector: Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हाधिकाऱ्यांविरोधात स्वाभिमानी जाणार न्यायालयात : राजू शेट्टी 

राज्यातील १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली असून, उर्वरीत कारखान्यांकडे ३ हजार ५९५ कोटी रुपये थकीत आहेत. ...

परभणी : ४६ कोटी रुपये देण्याचे २ कारखान्यांना आदेश - Marathi News | Parbhani: Order for 2 factories to pay Rs. 46 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४६ कोटी रुपये देण्याचे २ कारखान्यांना आदेश

एफआरपीपोटी दोन साखर कारखान्यांकडे थकलेले ४६ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात यावे, असे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी सोमवारी काढले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई ...

एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत - Marathi News |  Rs 3,607 crore of FRP is exhausted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत

राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते. ...