लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

धारूरमध्ये ऊसतोड महिला कामगारांचा तहसीलवर मोर्चा - Marathi News | Deshdoot women workers face a tahsil in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये ऊसतोड महिला कामगारांचा तहसीलवर मोर्चा

ऊसतोडणी कामगारांनी संघटीत होऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांचे काहीच कल्याण होणार नाही. कामगारांनी ढोंगी नेतृत्व झुगारून लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली लढा उभारावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र उसतोडणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. दत्ता डाके यांनी केले. ...

साखरेपासूनही होणार इथेनॉल निर्मिती : १४५ लाख टन शिल्लकी साखरेचा प्रश्न मार्गी लागणार - Marathi News | Ethenol to be produced from sugar: 145 lakh tonnes of sugar question will be left | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखरेपासूनही होणार इथेनॉल निर्मिती : १४५ लाख टन शिल्लकी साखरेचा प्रश्न मार्गी लागणार

देशात मोठ्या प्रमाणावर शिल्लकी साखर आहे... ...

राज्यातील कारखान्यांना ऊसासाठी करावी लागणार धावपळ - Marathi News | The factories have to run for sugarcane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कारखान्यांना ऊसासाठी करावी लागणार धावपळ

दसरा व दिवाळीच्या आसपास साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत. ...

देशातील साखर हंगाम १४२ लाख टन शिलकी साखरेने होणार सुरू - Marathi News | The sugar season in the country will start with 142 lakh tonnes of remaining sugar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील साखर हंगाम १४२ लाख टन शिलकी साखरेने होणार सुरू

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊसक्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरून ८.२३ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. ...

ऊसतोडणी कारणीभूत नव्हे; सुविधांच्या अभावामुळेच काढल्या गर्भपिशव्या - Marathi News | Not the cause of the sugarcane work; Abortions were removed due to lack of facilities | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोडणी कारणीभूत नव्हे; सुविधांच्या अभावामुळेच काढल्या गर्भपिशव्या

बीड जिल्ह्यात ऊसतोडणीला जाण्यासाठी महिला गर्भपिशव्या काढत असल्याची माहिती समोर आली होती. ...

ऊसतोडणीला जाण्यापूर्वी व नंतर महिलांची आरोग्य तपासणी  - Marathi News | Health check up of sugarcane worker women before and after the season | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोडणीला जाण्यापूर्वी व नंतर महिलांची आरोग्य तपासणी 

बीडमधील गर्भपिशवी शस्त्रक्रियाप्रकरणी अहवाल सादर ...

मराठवाड्यात ऊसबंदीचा अहवाल सबुरीने घेण्याचा सल्ला - Marathi News | report of Stop Sugarcane farming in Marathwada is on hold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ऊसबंदीचा अहवाल सबुरीने घेण्याचा सल्ला

६४ साखर कारखाने, दीड लाख शेतकऱ्यांचा प्रश्न ...

जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम - Marathi News | first prize got by shri Vighnhar factory in Junnar taluka in country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम

संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या उसाचे गाळप केले असून, त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. ...