Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने शनिवारी व्यक्त केला. ...
२०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युती दिसणार नाही, असे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे अनेकदा जाहीरसुद्धा केले आहे. असे असले तरी येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्र ...
‘माहेरची साडी’प्रमाणे आता ‘माहेरची झाडी’ हा नवा उपक्रम यंदा राबविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
सुतार समाजावरील अन्याय दूर करु, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुतार समाजबांधवांना दिले. पीडित श्रीकृष्ण ओरीवकर व त्यांची पत्नी सुनिता ओरीवकर रा. हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला या सुतार समाजाच्या एका गरीब दाम्पत्याला, आकोट वन विभागाचे ...
जिल्ह्यातील विविध २९ महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार, आमदारांच्या पुढाकाराने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी मुंबईच्या मंत्रालयात प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. ...
लोणी बु. (वाशिम) - रिसोड तालुक्यातील श्री संत सखाराम महाराज संस्थान लोणी बु. येथे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० जून रोजी भेट देत सपत्नीक पूजा केली. ...
पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दोषसिद्धीमध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे. पोलीस प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोईसुविरधा उपलब्ध केल्या जात आहेत. ...