लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश देण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा अमरावती विद्यापीठाला आदेश - Marathi News | HC order to Amravati University over the decision on the entry of athletes to national sports competitions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश देण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा अमरावती विद्यापीठाला आदेश

राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रवेश नाकारला ...

‘कॉपीमुक्ती’चा असाही परिणाम होणार; दहावी, बारावीचे निकाल १० टक्क्यांनी कमी लागणार - Marathi News | Copyright will also have an effect 10th and 12th results will be reduced by 10 percent | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कॉपीमुक्ती’चा असाही परिणाम होणार; दहावी, बारावीचे निकाल १० टक्क्यांनी कमी लागणार

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळेतच परीक्षा केंद्र होती. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बाहेरची मिळालेली आहेत. ...

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार  - Marathi News | Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute to start MPSC class | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार 

मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ...

'तर राज्य सरकारला न्यायालयात जाण्याचा विचार...! MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर फडणवीसांचे मत - Marathi News | so the state government is thinking of going to court devendra fadnavis opinion on MPSC students' agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तर राज्य सरकारला न्यायालयात जाण्याचा विचार...! MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर फडणवीसांचे मत

आम्हाला शेवटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. त्यांना निराश करून चालणार नाही ते उद्याचं भविष्य आहेत ...

बापरे! सरकारी शाळेतील शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस; विद्यार्थ्याला केली मारहाण, मोडला हात - Marathi News | government school teacher brutally thrashes class 9th student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! सरकारी शाळेतील शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस; विद्यार्थ्याला केली मारहाण, मोडला हात

छोट्याशा चुकीसाठी विद्यार्थ्याला इतकं बेदम मारलं की या मारहाणीत विद्यार्थ्याचा हातच मोडला आहे. ...

HSC / 12th Exam: निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका; सुप्रिया सुळेंचे आवाहन - Marathi News | Write the paper boldly don't use wrong ways Appeal of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC / 12th Exam: निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका; सुप्रिया सुळेंचे आवाहन

पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ्या ...

Video: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच; रात्र काढली रस्त्यावरच, बेमुदत आमरण उपाेषण - Marathi News | Protest of MPSC students continues in Pune Spent the night on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच; रात्र काढली रस्त्यावरच, बेमुदत आमरण उपाेषण

एमपीएससी वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून घेण्याचा निर्णय घेणार नाही ताेपर्यंत बेमुदत आमरण उपाेषण करणार ...

टेन्शन घेऊ नका..! विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा; फोन करा आणि प्रश्न विचारा... - Marathi News | Don't take tension..! counseling services for students; Call and ask questions... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :टेन्शन घेऊ नका..! विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा; फोन करा आणि प्रश्न विचारा...

मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक (०२२) २७८९३७५६ आणि (०२२) २७८८१०७५ सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध असेल. ...