लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

२१ वर्षीय श्रेया शाळांमध्ये जाऊन देते ‘गुड टच, बॅड टच’चे धडे - Marathi News | A 21 year old girl from Kolhapur Shreya Milind Desai is spreading awareness by going to schools and giving lessons on Good Touch, Bad Touch | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :२१ वर्षीय श्रेया शाळांमध्ये जाऊन देते ‘गुड टच, बॅड टच’चे धडे

श्रेया हिने सुरू केलेल्या मोहिमेचा सकारात्मक परिणाम होत आहे. पालक आणि मुलांमध्ये संवाद वाढला आहे. मुले मोकळेपणाने बोलत आहेत. ...

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या; पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली - Marathi News | Students pay attention here; Admission process for paramedical course has started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या; पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली

घाटी रुग्णालयात १२५ जागा असून ऑनलाइन नोंदणीसाठी आज अखेरची मुदत ...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आपली जबाबदारी - Marathi News | student suicide and our responsibility | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आपली जबाबदारी

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळकरी दिवसांविषयी एक हळवा कोपरा असतो. पण याच मुलांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण समाजाची चिंता वाढवणारे आहे. ...

इंदाला इन्व्हेंशन अ‍ॅण्ड इन्क्यूबेशन सेंटर विद्यार्थ्यांसाठी झाले खुले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार लाभ - Marathi News | Indala Incubation and Incubation Center opened for students, rural students will benefit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंदाला इन्व्हेंशन अ‍ॅण्ड इन्क्यूबेशन सेंटर विद्यार्थ्यांसाठी झाले खुले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार लाभ

या सेंटरमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबर यातून अनेकांना रोजगार देणारा उद्योजक तयार होणार आहे. ...

पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित - Marathi News | 44 thousand students deprived of scholarship in Pune Scholarship worth fifty three crores pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित

आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी रुपयांपैकी केवळ ७५ लाखांचे वितरण झाले ...

आष्टयानजीक एस.टी बस, ट्रकचा भीषण अपघात; विद्यार्थ्यासह १४ जण जखमी, ट्रक चालक फरार - Marathi News | Fatal accident involving ST bus truck near Ashta; 14 people including a student injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आष्टयानजीक एस.टी बस, ट्रकचा भीषण अपघात; विद्यार्थ्यासह १४ जण जखमी, ट्रक चालक फरार

धडक देऊन ट्रक सुमारे २०० मीटर वर जाऊन थांबला ...

एसटी प्रमाणपत्र अवैध ठरले, पण वैद्यकीय शिक्षण सुरक्षित; सर्वोच्च न्यायालयाचा विद्यार्थ्याला दिलासा - Marathi News | ST certificate invalidated, but medical education secured - Supreme Court relief to student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी प्रमाणपत्र अवैध ठरले, पण वैद्यकीय शिक्षण सुरक्षित; सर्वोच्च न्यायालयाचा विद्यार्थ्याला दिलासा

पडताळणी समितीने ३० मार्च २०१९ रोजी त्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले. ...

नाशिकमध्ये प्रथमच निघाला नशामुक्ती 'जुलूस'; मुस्लीम समुदायाचा अमली पदार्थांच्या विरोधात एल्गार - Marathi News | Narshamukti 'procession' started for the first time in Nashik; Elgar of the Muslim community against drugs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये प्रथमच निघाला नशामुक्ती 'जुलूस'; मुस्लीम समुदायाचा अमली पदार्थांच्या विरोधात एल्गार

nashik News: ‘बंद करो, बंद करो नशे का धंदा बंद करो...’, ‘मैं उम्मती हुं इसलिये नशे के खिलाफ खडा हुं’, ‘ड्रग्ज फ्री नाशिक’, नशे का हम करे मिलकर नाश’, असे विविध घोषवाक्यांचे फलक हाती घेत नशामुक्ती जुलुस काढण्यात आला ...