लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

होळीसाठी एसटीच्या ८३ विशेष बस फुल्ल; २७ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान १९८ विशेष फेऱ्या - Marathi News | 83 special buses of ST are full for Holi; 198 special trips between 27th February and 5th March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीसाठी एसटीच्या ८३ विशेष बस फुल्ल; २७ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान १९८ विशेष फेऱ्या

होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ...

“महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य लॉजिस्टिक्स गेटवे करायला परिवहन विभाग अग्रेसर राहील”: सरनाईक - Marathi News | transport department will be at the forefront to make Maharashtra the leading logistics gateway of the country said pratap sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य लॉजिस्टिक्स गेटवे करायला परिवहन विभाग अग्रेसर राहील”: सरनाईक

Pratap Sarnaik News:महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक: प्रताप सरनाईक - Marathi News | st bus minister pratap sarnaik clear that intervention in diesel procurement will not be tolerated and tender process is completely transparent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक: प्रताप सरनाईक

Minister Pratap Sarnaik ST Bus News: एसटीची आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे, असे प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केले आहे. ...

‘शिवशाही’ बंद करण्यात येणार? ४५३ बसचे काय होणार?; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | will shivshahi be closed what happens to 453 bus state government preparing to take a big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवशाही’ बंद करण्यात येणार? ४५३ बसचे काय होणार?; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ST Shivshahi Bus News: शिवशाही बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवासी या बसकडे पाठ फिरवू लागले होते, हे शासनानेही कबूल केल्याचे सांगितले जात आहे. ...

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा; मंत्री प्रताप सरनाईकांनी शब्द पाळला - Marathi News | pending installment of salary hike of st bus employees has been deposited in the bank account minister pratap sarnaik kept his promise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा; मंत्री प्रताप सरनाईकांनी शब्द पाळला

MSRTC Workers Salary Hike Arrears: उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

ST NCMC कार्डला मोठा प्रतिसाद; १० हजार प्रवाशांची नोंदणी, ३५ प्रकारच्या सवलती, तुम्ही काढले का? - Marathi News | huge response to st ncmc card yojana 10 thousand passengers registered till now 35 types of discounts have you taken ncmc card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST NCMC कार्डला मोठा प्रतिसाद; १० हजार प्रवाशांची नोंदणी, ३५ प्रकारच्या सवलती, तुम्ही काढले का?

ST NCMC Card News: ST बस नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लाभार्थी कोण? किती रुपयांना मिळते कार्ड? जाणून घ्या... ...

लेख: एसटीचे चाक चिखलात; 'लालपरी'ला सरकारी धक्क्याची प्रतीक्षा - Marathi News | Article: ST's wheels in the mud; 'Lalpari' awaits government push | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: एसटीचे चाक चिखलात; 'लालपरी'ला सरकारी धक्क्याची प्रतीक्षा

सध्या एसटी महामंडळ आर्थिक विवंचनेत सापडले असून, तोटा वाढत चालला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. ...

ST कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध; १०० कोटी रुपये तातडीने अदा - Marathi News | minister pratap sarnaik said govt committed to pay outstanding installments of salary hike of st bus employees 100 crore to be paid immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध; १०० कोटी रुपये तातडीने अदा

ST Bus News: दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे प्रवासात कोणते अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही संघटनांनी पुकारलेले आंदोलन तातडीने स्थगित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...