एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात भरघोस कपात केली असून ही कपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानुसार नागपुरातून औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद आणि सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील प्रत्येक डेपोसाठी आता ब्रेक डाउन व्हॅन (दुरुस्ती पथक) येत असून, पहिल्या टप्प्यात ५० व्हॅन राज्य शासनाने खरेदी केल्या आहेत. ...
एका कर्मचाऱ्याला तीन महिन्यामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे सर्व आर्थिक फायदे अदा करण्याच्या ग्वाहीचे पालन केले नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना अवमानना नोटी ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील ७ महिन्यांत महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवासी यंदा घटल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रवासी लालपरीतून प्रवास करण्याचे ...