अकोला : अॅल्युमिनियमच्या परंपरागत जुन्या बसगाड्यांच्या तुलनेत अलिकडे येत असलेल्या स्टिल बॉडीच्या गाड्या मजबूत सिद्ध होत असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता स्टिल बसगाड्या राज्यभर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील २१ जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीसाठी ६८५ इतक्या चालक, वाहक पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात आदिवासी भाग असलेल्या किनवट येथील ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने या भरती प्रक्रियेत किनवट भागातील आदिव ...
कुंभार पिपळगाव येथून मंगळवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट पहात थांबल्या होतत्या. बस आल्यानंतर चालक-वाहकाने बसमध्ये बसण्यास नकार दिल्याने या विद्यार्थिनींनी आंदोलन करत चालक-वाहकाला बसमध्ये बसू देण्यास भाग पाडले. ...
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे टायर फुटून होणारे अपघात कमी करण्यासाठी आता एसटीच्या टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’ भरली जाणार आहे. ...
दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी एसटीने चालक, वाहक पदांच्या ४ हजार ४१६ जागांसाठी भरती जाहीर केल्यानंतर इतर जिल्ह्यांसाठी ३ हजार ६०० नव्या जागांसाठी भरती शुक्रवारी जाहीर केली आहे. ...