गडचिरोली आगारातून छत्तीसगड राज्यातील पाखांजूर गावापर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना होणार आहे. सदर बस गडचिरोली-चातगाव-कारवाफा-गट्टा-पेंढरी-बोटेहूर-छत्तीसगड राज्यातील मायाकूर-पाखांजूरपर्यंत जाणार आहे ...
नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. ...
गडचिरोली येथे सुमारे तीन कोटी रुपये खर्चून आठ प्लॅटफार्म असलेले बसस्थानक बांधले जाणार आहे. या बसस्थानकाच्या कामाला गती आली आहे. गडचिरोली हे जिल्हा स्थळ आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील एसटी बसगाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात आता रस्त्यांची कामे सुरू असल्याने एसटीचे टायर पंक्चर होण्याचे संकट ओढावले असून प्रवाशांना रस्त्यावर अडकुन बसावे लागत आहे. ...