लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

मद्यधुंद चालक बस सोडून पळाला - Marathi News | The drunk driver left the bus | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मद्यधुंद चालक बस सोडून पळाला

तो मद्यधुंद अवस्थेत होता पण, प्रवाशांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर हीच बस कारंजा येथून सावद, धावसा व गवंडी येथूनही जाऊन आली. त्यानंतर वर्धेकडे जायला निघाला असता तो मद्य प्राशन करुन असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. ...

‘एसटी’ वाहकांच्या टपालभत्त्यास यवतमाळ आगारात टाळाटाळ - Marathi News | Avoid posting of 'ST' carriers at Yavatmal Agar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’ वाहकांच्या टपालभत्त्यास यवतमाळ आगारात टाळाटाळ

टपाल वाहतुकीची नोंद आगार पातळीवर घेतली जाते. टपालथैलीची ने-आण झाली असल्यास त्याची नोंद टी-२ए या रजिस्टरवर संबंधित लिपिकाकडून घेतली जाते. पगार देयक तयार करताना वाहकाला नोंदीनुसार टपालभत्ता दिला जातो. परंतु टपालभत्त्याची नोंद घेतली जात असली तरी वाहकांन ...

खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस! - Marathi News | The peak of chaos in the Khamgaon bus station! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस!

पासेस विभागातील कर्मचाºयांच्या मनमानीमुळे विद्यार्थी, वृध्दांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

ST Ticket Rate: नवे तिकीट दर २७ ऑगस्टपासून लागू होणार; एसटी महामंडळाची माहिती - Marathi News | New ticket rates will be effective from 27 August; ST Corporation information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST Ticket Rate: नवे तिकीट दर २७ ऑगस्टपासून लागू होणार; एसटी महामंडळाची माहिती

ST Ticket New Rate/Fare: राज्य परिवहन महामंडळाने २० किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास पाचपट भाडे आकारण्याचा निर्णय नुकताच घेतला. हा निर्णय राज्यातील प्रत्येक आगारांमध्ये पाठविण्यात आला आहे. ...

एसटीची हायटेक वारी, सर्व आगारांवर लागणार सोलार पॅनल - Marathi News |  ST's hi-tech wari, solar panels to be installed on all reserves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीची हायटेक वारी, सर्व आगारांवर लागणार सोलार पॅनल

एसटीने काही महिन्यांपूर्वी मुख्यालयात सोलार पॅनल लावले होते. यामुळे एसटीच्या विजेचा खर्च १० ते १२ टक्क्यांनी कमी झाला. ...

अकोला-मंगरुळपीर बस खड्ड्यात उलटली; प्रवासी किरकोळ जखमी - Marathi News | ST bus overturned; Passenger minor injuries | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-मंगरुळपीर बस खड्ड्यात उलटली; प्रवासी किरकोळ जखमी

महामंडळाची बस शेलूबाजार गावानजीक रस्त्यावरून खाली घसरत खड्ड्यात उलटली. ...

मशीन हॅँग झाल्याने प्रवाशांच्या हाती पडले कागदी तिकीट - Marathi News | Paper stamps caught in the hands of passengers as the machine hangs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मशीन हॅँग झाल्याने प्रवाशांच्या हाती पडले कागदी तिकीट

तिसऱ्या श्रावण सोमवारी महामंडळाच्या बसेसला झालेली गर्दी आणि वाहकांच्या प्रदीर्घ ड्यूट्यांमुळे त्यांच्याजवळील तिकीट मशीन हॅँग तसेच आउटआॅफ सर्व्हिस झाल्याने अनेक ग्राहकांच्या हाती पुन्हा एकदा जुन्या जमान्यातील आकड्यांचे कागदी तिकीट पडले. अनेक वर्षांनी ...

९० हजार भाविकांची बसने त्र्यंबकवारी - Marathi News | Thrimbakwari by bus of 90 thousand devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :९० हजार भाविकांची बसने त्र्यंबकवारी

वण महिन्यातील तिसऱ्या सोमवारचे धार्मिक महत्त्व मानले जात असल्यामुळे दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातून तसेच परराज्यातून या दिवशी भाविक नाशिकमध्ये दाखल होत असल्यामुळे त्यांच्यासाठी महामंडळाकड ...