लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

Ganpati Festival -गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार ११ जादा गाड्या - Marathi News | There will be 4 extra trains to Konkan for Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार ११ जादा गाड्या

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभ ...

एसटी वर्कशॉपमध्ये पाण्यासाठी आंदोलन - Marathi News | nashik,water,movement,in,workshop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी वर्कशॉपमध्ये पाण्यासाठी आंदोलन

  नाशिक : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे वर्कशॉप आणि डेपोतील कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा ... ...

एसटीचा मार्ग बदलल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | Loss of students by changing the course of ST | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटीचा मार्ग बदलल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

चंद्रपूर आगाराची मुकुटबन बस मागील अनेक वर्षांपासून घुग्घूस, नकोडा, शिंदोला मार्गे जाते. मात्र मागील काही दिवसांपासून ही बस रस्ता खराब असल्याचे कारण देवून नायगाव, चारगाव चौकी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदोला, नकोडा, मुंगोली येथील विद्यार्थ्य ...

दिग्रस येथील एसटी बसस्थानक परिसर बनला समस्यांचे माहेरघर - Marathi News | ST bus station area in Digras became the home of problems | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस येथील एसटी बसस्थानक परिसर बनला समस्यांचे माहेरघर

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. ...

गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज ! - Marathi News | Sindhudurg division ready for Ganesh Festival! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज !

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई , उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या जादा ८७ गाड्यांचे तर परतीच्या प्रवासासाठी ५७ गाड्यांचे आता पर्यंत बुकिंग झाले आहे. ...

सिरोंचाला बस डेपोची प्रतीक्षाच - Marathi News | Just waiting for the bus depot to Sironcha | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिरोंचाला बस डेपोची प्रतीक्षाच

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नद्यांवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे तेलंगणा राज्याची सीमा जुळली. तसेच पातागुडम जवळील इंद्रावती नदीवरही पुलाचे बांधकाम निम्म्यापेक्षा अधिक झाल्याने पुढील वर्षीपर्यंत छत्तीसगड राज्याची सीमादेखील जोडली जाईल. ...

यवतमाळचे बसस्थानक हलविणार - Marathi News | Yavatmal bus station will move | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळचे बसस्थानक हलविणार

यवतमाळचे बसस्थानक राज्यातील उत्तम दर्जाचे बसस्थानक म्हणून नावारूपाला येणार आहे. तसे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. १२ कोटी रूपयांचा निधी खर्च करून हे बसस्थानक जुन्या जागेवर उभारले जाणार आहे. ...

सातपूर बसपास केंद्रावरील सेवा सुरळीत - Marathi News |  The service at Satpur bus station is smooth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर बसपास केंद्रावरील सेवा सुरळीत

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सातपूर येथील बसपास केंद्रावर धाव घेऊन बसपास सुविधा सुरळीत केली. ...