नागपूरवरून प्रवाशी घेऊन एमएच ४०, क्यू ६१७१ क्रमांकाची बस सिरोंचाकडे जात होती. निमलगुडम गावाजवळ असलेल्या डोंगरदेवाजवळ बसचा समोरील पट्टा तुटला. त्यामुळे स्टेअरिंग जाम झाले. त्यामुळे भरधाव असलेल्या बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला जवळपास ३० म ...
मानव विकास योजनेमार्फत मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील ३९ शाळांमधील सुमारे ९७८ मुली मानव विकास बसद्वारे तुमसर - बेटाळा, तुमसर -हरदोली -आंधळगाव, तुमसर - आंधळगाव -कांद्री, तुमसर - किसनपूर, तुमसर -खडकी, तु ...
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील साफसफाई कामगारांचे पगार तीन महिन्यांपासून ब्रिक्स कंपनीने न दिल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ... ...
नाशिक : एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी आणि कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता वाढावी यासाठी परिवहनमंत्र्यांनी सुरू केलेल्या उत्पन्न वाढवा अभियानांतर्गत ... ...
वारंवार होणारे अपघात, नादुरुस्त गाड्या, घुसमटणारी रचना यामुळे प्रवाशांनी एसटीला पाठ दाखविली. त्यामुळे आधीच आर्थिक तोट्यात असलेल्या एसटीचा पाय आणखी खोलात गेला. ...
आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण एसटी प्रशासनाने भाविकांना चांगली सेवा दिली. शहरासह ग्रामीण भागातूनही भाविकांसाठी एसटी बसफेऱ्यांची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात्रोत्सव कालावधीत मालवण आगरातून विविध मार्गांवर ६९८ फेऱ्या मारण्यात ...