दरवर्षी एसटी महामंडळाच्या एस.टी बसेस शाळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली आणि विवाह समारंभासाठी हजारोंच्या संख्येने एसटी बसेस प्रासंगिक करारावर आरक्षित केल्या जातात. परंतु, मार्च २०२० पासून जिल्ह्यासह सर्वत्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वत्र चितें ...
संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांनी बाहेरगावी जाणे थांबविले आहे. अत्यंत आवश्यकता असेल, तरच प्रवासी बाहेरगावी जाताना दिसतात. यामुळे परिवहन महामंडळानेही ज्या ठिकाणी प्रवासी दिसती ...
मुंबई ते पुणे मार्गावर या इलेक्ट्रिक बस प्रायाेगिक तत्त्वावर धावणार आहेत. एसटीसमोर ग्रामीण भागांतील विजेचा प्रश्न पाहता तेथे चार्जिंग स्टेशन बसवण्याची समस्या आहे ...
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या भंडारा विभागाच्या अनेक बसेस मध्य प्रदेशात जातात. शेकडाे प्रवासी एसटी बसने मध्य प्रदेशात जातात. तसेच खासगी बसेसचाही उपयाेग केला जाताे. परंतु अलीकडे महाराष्ट्रात विशेषत: विद ...