पासऐवजी स्मार्टकार्ड देण्यात येणार असून, ही प्रक्रिया व्यवस्थीत पार पाडण्यासाठी ३१ मार्च २०१९ रोजी मुदत संपलेल्या पासेसच्या नुतनीकरणासाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व डेपो आणि कार्यशाळांच्या प्रमुखांना मतदानासाठी सुटीच्या नियोजनाबाबतचे पत्र पाठविले ... ...
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कम ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील एप्रिल २०१६ ते मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर उपदान आणि वेतनवाढीतील फरकाचे ६ कोटी ६४ लाख रुपये अदा करण्यात आले आहे. ...
वसमत- औंढा या मार्गावर वसमत आगाराकडून ऐन लग्नसराईतसुद्धा प्रवाशासाठी मोडकळीस आलेल्या बसेस सोडण्यात येत आहेत. मोडकळीस आलेलया बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लाल परी रस्त्यावर दररोज ‘फेल’ होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ...