आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ ...
पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र आजही ‘जैसे थे’ आहे. ...
रविवारी सुटी असल्याने आर्थिक व्यवहारासाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिवाय रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातील डिझेलसाठा संपल्यामुळे टँकरची मागणी नोंदविणे आवश्यक होते. ...
दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे रेणुकादेवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सौंदत्ती यात्रेसाठी जातात. तीन वर्षांपूवी खासगी वाहतूक व कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसला भाविक प ...
दिवाळीत बसेसला प्रवाशांची होणारी गर्दी आणि त्यामुळे उत्पन्न वाढीची संधी असल्याने महामंडळाने प्रवासी भाड्यात हंगामी वाढ करूनही महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. गतवर्षीच्या तुलनेत एस.टी. महामंडळाचे उत्पन्न तब्बल ७३ लाखांनी कमी झाले आहे. ...