आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अपघात झालेल्या, फेल पडलेल्या एसटी बसमधील प्रवाशांना आता खूप वेळ अडकून पडावे लागणार नाही. शिवशाहीसह सर्वच प्रकारच्या बसमध्ये लिफ्ट मिळणार आहे. शिवाय जादा भाडेही आकारले जाणार नाही. प्रवासी लोकवाहिनीकडे आकर्षित व्हावा, यासाठी महामंडळाने हे पाऊल उचलले आह ...
अनेकदा गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी दरवाज्यातील पायऱ्यांवर उभे राहून प्रवास करतात. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी तिकीट वाहकाकडून तिकीट घेत नसल्याचे चित्र आहे. पैशांची मागणी केल्यास जवळच्या स्टेशनवर उतरून पुढील बसची प्रतीक्षा करतात, अशा प्रवाशांकडून वसूल ...
मात्र शालेय सहलीसाठी खाजगी वाहनांचा वापर करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात वाढला आहे. मात्र खाजगी वाहनातून प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ना शाळा घेते ना खाजगी वाहन चालक. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या पाल्यांना सहलीला जाण्यासाठी द ...
प्रवाशांचा दूरचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी जालना आगारात विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या तीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली. ...
वेळ रात्रीची होती आणि रस्ता निर्जन होता. अशावेळी एकट्या मुलीला सोडून जाणे योग्य नाही, असे चालक-वाहनांना वाटले. त्यांनी तिचे वडील महादेव कोळेकर तिथे येईपर्यंत २० मिनिटे बस आंबेगाव बसथांब्यावरच थांबविली. मोठ्या घाईगडबडीने वडील आले. मुलीला पाहिल्यावर त् ...
श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. त्यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य मार्ग प ...