लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

वेतन, पेन्शन व ग्रॅच्युईटीवर २८.४ टक्के खर्च; सरकार महिन्याला मोजतेय किमान ३०० कोटी  - Marathi News | 28 4 percent expenditure on salary pension and gratuity in goa govt is counting at least 300 crore per month | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेतन, पेन्शन व ग्रॅच्युईटीवर २८.४ टक्के खर्च; सरकार महिन्याला मोजतेय किमान ३०० कोटी 

कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन व ग्रॅच्युईटीवर सरकार एकूण खर्चाच्या २८.४ टक्के रक्कम खर्च करीत असल्याचे उघड झाले आहे. ...

'स्वयंपूर्ण गोवा' स्वप्न साकार होतेय: मुख्यमंत्री, सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मांडला लेखाजोखा - Marathi News | self reliant goa dream coming true said cm pramod sawant on govt anniversary report | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्वयंपूर्ण गोवा' स्वप्न साकार होतेय: मुख्यमंत्री, सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मांडला लेखाजोखा

पर्वरी विधानसभेतील सभागृहात मंगळवारी भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

गुढीपाडव्यालाही जिल्ह्यातील ३.३१ लाख गरीब कुटुंबांना मिळाला नाही ‘आनंदाचा शिधा’! - Marathi News | 3.31 lakh poor families of the district did not get Anandacha Shidha even on Gudhipadwa | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुढीपाडव्यालाही जिल्ह्यातील ३.३१ लाख गरीब कुटुंबांना मिळाला नाही ‘आनंदाचा शिधा’!

पुरवठादारांकडून शिधा जिन्नसांचा पुरवठा होणार तरी कधी? ...

या वर्षात STच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नवा गणवेश, महामंडळाने कापड खरेदीसाठी सुरू केली निविदा प्रक्रिया - Marathi News | This year 65 thousand employees of ST will get new uniform | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :या वर्षात STच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नवा गणवेश, महामंडळाने कापड खरेदीसाठी सुरू केली निविदा प्रक्रिया

यासाठी कापड खरेदीची निविदा काढली असून, यामुळे राज्यातील ६५ हजार एसटी-कर्मचाऱ्यांना यंदा नवीन गणवेश मिळणार असल्याचे दिसून येत आहे. ...

'सतरा दुणे छत्तीस, सतरा सक्कुम एकोणीस!'; अध्ययन फलनिष्पत्ती पाहणीत राज्य सपशेल नापास - Marathi News | 'Seventeen twenty-six, seventeen sakkum nineteen!'; The state failed miserably in the study performance review | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'सतरा दुणे छत्तीस, सतरा सक्कुम एकोणीस!'; अध्ययन फलनिष्पत्ती पाहणीत राज्य सपशेल नापास

शिक्षकांना इतर कामातून मुक्त केले तर ते पूर्णवेळ अध्यापनासाठी देऊ शकतील. पण त्यासाठी शिक्षण ही आपली ‘फर्स्ट प्रायोरिटी’ असायला हवी! ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar : Big march of entire Hindu community in Chhatrapati Sambhajinagar; Thousands of people together | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांत्तराला समर्थन दर्शवण्यासाठी हजारो लोक क्रांती चौकात एकत्र आले. ...

आधीच जलसंपदाची ७५ टक्के पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी निम्मे संपावर - Marathi News | Already 75 percent of irrigation depts posts are vacant, half of the working staff are on strike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच जलसंपदाची ७५ टक्के पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी निम्मे संपावर

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...

2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | The families of post-2005 employees will get the benefit of the new pension scheme, the decision of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

जुन्या पेन्शन योजनेबाबत मौन, संपकरी कर्मचाऱ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न ...