लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

प्रवासात एसटी चालकाशी झाली ओळख! लग्नाचं आमिष दाखवत सिस्टरवर अत्याचार - Marathi News | Met the ST driver on the journey Abuse of sister while luring her for marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रवासात एसटी चालकाशी झाली ओळख! लग्नाचं आमिष दाखवत सिस्टरवर अत्याचार

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका विवाहित सिस्टरची दररोजच्या प्रवासात एसटी चालकाबरोबर ओळख झाली. ...

बीआरएसमध्ये गेलेले लोक मतदानावेळी भाजपमध्ये येतील, सुभाष देशमुखांचा दावा - Marathi News | People who went to BRS will join BJP during the polls, claims Subhash Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बीआरएसमध्ये गेलेले लोक मतदानावेळी भाजपमध्ये येतील, सुभाष देशमुखांचा दावा

दक्षिण साेलापूर तालुक्यातील 50 हून अधिक सरपंच आणि उपसरपंच यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचा दावा पक्षाचे साेलापूर समन्वयक नागेश वल्याळ आणि सचिन साेनटक्के यांनी केला आहे. ...

सोलापुरात मृतावस्थेत आढळलं स्त्री जातीचं अर्भक - Marathi News | Female infant found dead in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात मृतावस्थेत आढळलं स्त्री जातीचं अर्भक

ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली.  ...

मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली; नवे प्रांताधिकारी बी. आर माळी  - Marathi News | Transfer of Mangalvedha District Magistrate Appasaheb Saminder New Provincial Officer B. R gardener | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली; नवे प्रांताधिकारी बी. आर माळी 

मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बी आर माळी यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

 पोटदुखीचा उपचार करण्यापूर्वीच काळानं गाठलं; वाटेतच मृत्यू - Marathi News | Before treating the stomach pain, the period reached Death on the way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : पोटदुखीचा उपचार करण्यापूर्वीच काळानं गाठलं; वाटेतच मृत्यू

पोटात दुखू लागलं म्हणून दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असलेल्या व्यक्तीवर डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ...

नशेत हातावर ब्लेडनं मारुन घेतलं; शासकीय रुग्णालयात दाखल - Marathi News | Drunk on the hand with a blade Admitted to government hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नशेत हातावर ब्लेडनं मारुन घेतलं; शासकीय रुग्णालयात दाखल

व्यसन स्वत:ची विवेकबुद्धी हरवण्याचं काम करतं. सोलापुरात एका तरुणानं दारुच्या नशेमध्ये स्वत:च्या हातावर ब्लेडनं चिरा मारुन घेतल्या. ...

सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक - Marathi News | In Solapur two arrest for theft Got 16 bikes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक

गुन्हे शाखेच्या पथकाला खबर मिळाल्याने वरील आरोपीला विना नंबर प्लेटच्या बाईकवर पाहिले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरुन ताब्यात घेतले ...

भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील अनेक सरपंच BRSच्या मार्गावर; ४० गाड्यांचा ताफा रवाना - Marathi News | Many sarpanchs from BJP MLA Subhash Deshmukh's constituency are likely to join the BRS party | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील अनेक सरपंच BRSच्या मार्गावर; ४० गाड्यांचा ताफा रवाना

तब्बल ४० गाड्यांमधून हे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रदर्शन करत मार्गस्थ झाले आहेत. ...