लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापूर- गदग एक्सप्रेस होसपेठपर्यंत धावणार; पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार! - Marathi News | Solapur-Gadag Express will run till Hospeth; Passengers going for tourism will be facilitated! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर- गदग एक्सप्रेस होसपेठपर्यंत धावणार; पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार!

सोलापूर : प्रवाशांची मागणी व गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने सोलापूर - गदग एक्सप्रेस ही होसपेठपर्यंत धावणार आहे. ... ...

अनुकंपावर नोकरी, दोषींवर कारवाईचे आश्वासन; लेखी पत्रानंतर नातेवाईकांनी घेतला मृतदेह ताब्यात - Marathi News | Job on compassion, promise of action against culprits; After the written letter, the relatives took the body into custody | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनुकंपावर नोकरी, दोषींवर कारवाईचे आश्वासन; लेखी पत्रानंतर नातेवाईकांनी घेतला मृतदेह ताब्यात

या प्रकरणी अनुकंपावर पत्नीला नोकरीस घ्यावे, दोषींवर कारवाई करावी, थकित वेतन द्यावे या नातेवाईकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. ...

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी, दावं तोडून पळ काढल्याने गाय वाचली - Marathi News | The calf died in the attack of the leopard, the cow was saved by breaking the rope and running away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी, दावं तोडून पळ काढल्याने गाय वाचली

..पण बिबट्याच्या हल्ल्यानंतर दावं तोडून पळाल्याने वासराच्या जवळ असलेल्या गायीचा जीव वाचला. ...

महावितरण बारामती परिमंडलाचा वेगवान कारभार; २४ तासांत ६१० तर ४८ तासांत ६९३ वीज जोडण्या - Marathi News | Expeditious Administration of Mahavidran Baramati Constituency 610 in 24 hours and 693 in 48 hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महावितरण बारामती परिमंडलाचा वेगवान कारभार; २४ तासांत ६१० तर ४८ तासांत ६९३ वीज जोडण्या

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पदभार घेतल्यापासून कंपनीच्या ग्राहकसेवा गतिमान करण्यावर विशेष भर दिला आहे. ...

 बाळूमामाचं चांगभलं... म्हणत अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Balumama's Changbhal Saying the adamant criminal's wide smile | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : बाळूमामाचं चांगभलं... म्हणत अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

आरोपी रुईया ऊर्फ सूरज जाधव याला बाळूमामाचं चांगभलं म्हणत घेराव घालत ठोंबरेवाडी, लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथून ताब्यात घेतले. ...

चालकाला दमदाटी करत १२ लाखाचा टँकर पळवला - Marathi News | A tanker worth 12 lakhs ran away by overpowering the driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालकाला दमदाटी करत १२ लाखाचा टँकर पळवला

फिर्यादी यांच्या मालकीचा टँकर आरटीओच्या पासिंगसाठी त्यांचे मावस बंधू लक्ष्मण डवले व अभिमान बेलछत्रे हे घेऊन गेले. ...

दुध उत्पादक शेतकऱ्याला ३४ रुपये दर मिळावा  - Marathi News | A milk producing farmer should get a rate of Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध उत्पादक शेतकऱ्याला ३४ रुपये दर मिळावा 

दुध उत्पादक शेतकऱ्याला लिटरमागे  ३४ रुपये दर मिळावा अशी आमची इच्छा आहे. राज्यात खासगी दूध संघाकडून दरातील पळवाटा शोधण्याचा ... ...

लोटेवाडी -महूद रोडवर अपघात, वृद्धा जागीच ठार - Marathi News | Accident on Lotewadi-Mahood road, old woman killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोटेवाडी -महूद रोडवर अपघात, वृद्धा जागीच ठार

हा अपघात मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास लोटेवाडी - महूद रोडवर सांगाेला तालुक्यात अचकदाणी गावाजवळ घडला.  ...