लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार - Marathi News | If PMP buses are shut down, drivers and engineers will be deducted half a day's salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार

सद्यस्थितीत बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत असून प्रवाशांना वेळेचा अपव्यय, गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे ...

पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत - Marathi News | Compulsory land acquisition for 30 missing links in Pune city; Rs 1,000 crore required | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत

सर्व मिसिंग लिंकची लांबी १२ किलोमीटर असून या लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर लांबीचे रस्ते वापरात येणार ...

'लाडक्या भावाला अखेरचा निरोप', रक्षाबंधनाच्या दिवशी चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर, मावसभावाचे निधन - Marathi News | Last farewell to beloved brother rupali chakankar is overwhelmed with grief on the day of Raksha Bandhan, his maternal uncle passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लाडक्या भावाला अखेरचा निरोप', रक्षाबंधनाच्या दिवशी चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर, मावसभावाचे निधन

रक्षा बंधनासारख्या नात्यांच्या आणि स्नेहबंधांच्या सणाच्या दिवशीच ही दुःखद घटना घडल्याने चाकणकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला हा मोठा धक्का बसला ...

‘एक पथक, एक मंडळ’, गणेश मंडळाच्या निर्णयाला आमची सहमती; ढोल ताशा महासंघाची भूमिका - Marathi News | 'One team, one mandal', we agree with the decision of Ganesh Mandal; Dhol Tasha Federation's position | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एक पथक, एक मंडळ’, गणेश मंडळाच्या निर्णयाला आमची सहमती; ढोल ताशा महासंघाची भूमिका

मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत पथकांची संख्या जास्त असल्याने मिरवणूक उशिरा संपते, यावर उपाय म्हणून ‘एक मंडळ, एक ढोल-ताशा पथक’ अशी मागणी मंडळांकडून करण्यात आली आहे ...

टिळक रस्त्यावर १, २ ढोल-ताशा पथकांना परवानगी; विसर्जन मिरवणूकही यंदा रात्री १२ च्या आत संपणार? - Marathi News | Permission granted for 1-2 drum and drum groups on Tilak Road; Will the immersion procession also end by midnight this year? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिळक रस्त्यावर १, २ ढोल-ताशा पथकांना परवानगी; विसर्जन मिरवणूकही यंदा रात्री १२ च्या आत संपणार?

टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत यंदा एक-दोन ढोल-ताशा पथकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे ...

बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी - Marathi News | Sister Muktai sent Rakhi to brother Mauli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी

मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नाते जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला ...

पुणे म्हंटल्यावर चर्चा, वादविवाद होतातच, पण काळजीचे कारण नाही; गणेश मंडळांचे वाद मिटतील - Marathi News | When it comes to Pune, there are discussions and debates but there is no reason to worry; Ganesh Mandal disputes will be resolved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे म्हंटल्यावर चर्चा, वादविवाद होतातच, पण काळजीचे कारण नाही; गणेश मंडळांचे वाद मिटतील

दरवर्षी वाद निर्माण होतातच व मिटतात, राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची काहीही गरज नाही. चर्चेअंती पुणेकरांमध्ये एकमत होईल.” ...

Raksha Bandhan 2025: राखीचं खरं बंधन! बहिणीच्या किडनीने वाचवले भावाचे आयुष्य - Marathi News | The true bond of Rakhi! Sister's kidney saved brother's life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राखीचं खरं बंधन! बहिणीच्या किडनीने वाचवले भावाचे आयुष्य

भावाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन दोन्ही किडन्या काही वर्षांपूर्वी निकामी झाल्या होत्या ...