लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू! - Marathi News | Brazil 14 year boy died after taking butterfly injection, Social media challenge takes his life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू!

ब्राझीलच्या या मुलानं सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत फुलपाखराला चिरडून मारलं आणि त्यातून निघालेलं लिक्विड इंजेक्शनमध्ये भरून शरीरात इंजेक्ट केलं. ...

VIDEO: पूनम पांडेसोबत 'सेल्फी'साठी आला अन् भररस्त्यात किस करायला गेला, अन् मग... - Marathi News | poonam pandey viral video fan tries to kiss actress on street trending social media troll bollywood hot bold girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: पूनम पांडेसोबत 'सेल्फी'साठी आला अन् भररस्त्यात किस करायला गेला, अन् मग...

Poonam Pandey fan tries to kiss viral video: अभिनेत्री पूनम पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक चाहता पूनम पांडेला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ...

वाटलं तर कपडे वाळत घाला नाहीतर घडी घालून ठेवा! हे भन्नाट हँगर पाहा, दोऱ्यांचा पसाराच नको - Marathi News | product review : multi function door clothes hanger easy to use | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाटलं तर कपडे वाळत घाला नाहीतर घडी घालून ठेवा! हे भन्नाट हँगर पाहा, दोऱ्यांचा पसाराच नको

product review : multi function door clothes hanger easy to use : कपडे वाळत घालण्यासाठी वापरा आणि वाळलेले कपडे ठेवण्यासाठीही वापरा. पहा मस्त प्रॉडक्ट. ...

जबरदस्त! हॉटेल रूममध्ये गुप्त कॅमेरा असण्याची होती भीती, केला असा जुगाड की होऊ लागली चर्चा! - Marathi News | Woman fear hidden camera in hotel room this is how she make herself safe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जबरदस्त! हॉटेल रूममध्ये गुप्त कॅमेरा असण्याची होती भीती, केला असा जुगाड की होऊ लागली चर्चा!

Viral News : अनेक हॉटेल्समध्ये गुप्त कॅमेरे आढळून आले आहेत, जे गेस्टच्या खाजगी क्षणांचा रेकॉर्ड करतात. हे व्हिडीओ व्हायरल झाले तर लोकांचं जीवन उद्ध्वस्त होतं. ...

चुकीच्या लॉटरीच्या तिकिटामुळे निराश झाली, आता फळफळलं नशीब; जिंकली १७ कोटींचा जॅकपॉट - Marathi News | america virginia woman won whopping 17 crore jackpot prize with wrong lottery ticket | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चुकीच्या लॉटरीच्या तिकिटामुळे निराश झाली, आता फळफळलं नशीब; जिंकली १७ कोटींचा जॅकपॉट

चुकीचं लॉटरी तिकीट मिळाल्याने केली लिंडसे सुरुवातीला नाराज झाली. नंतर त्याने पार्किंग क्षेत्रात तिकीट स्क्रॅच करण्याचा निर्णय घेतला.  ...

अफलातून ! ७४ वर्षांत पहिल्यांदा केरळ रणजी फायनलमध्ये, हेल्मेट ठरलं कारण... पण कसं? - Marathi News | Amazing For the first time in 74 years Kerala team reached Ranji Trophy semi final due to helmet but how know in detail | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफलातून ! ७४ वर्षांत पहिल्यांदा केरळ रणजी फायनलमध्ये, हेल्मेट ठरलं कारण... पण कसं?

Helmet Story Kerala into Finals, Ranji Trophy 2025: अवघ्या २ धावांच्या आघाडीसह केरळने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला ...

VIDEO : वळूच्या समोर अचानक आला दुचाकीस्वार, त्यानंतर जे झालं ते बघून व्हाल अवाक्! - Marathi News | The bull picked up bike rider and threw him in the field watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : वळूच्या समोर अचानक आला दुचाकीस्वार, त्यानंतर जे झालं ते बघून व्हाल अवाक्!

Viral Video : एका वळूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यानं बाइकवरून जात असलेल्या व्यक्तीसोबत वळूनं जे केलं ते बघून तुम्हीही हैराण व्हाल.  ...

चेहरा कोरडा, डोळ्यात अश्रू...; पहिल्या शोवर समय रैनाची अवस्था, तरीही म्हणाला, "याद रखना दोस्तों..." - Marathi News | Samay Raina was under mental pressure had tears in his eyes fan told about the comedian condition | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :चेहरा कोरडा, डोळ्यात अश्रू...; पहिल्या शोवर समय रैनाची अवस्था, तरीही म्हणाला, "याद रखना दोस्तों..."

Samay Raina: कॉमेडियन समय रैना सध्या कठीण काळातून जात आहे. समयच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका एपिसोडनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता समय रैनाने पुन्हा स्टँडअप शो करण्यास सुरु केले आहे. ...