लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप, मराठी बातम्या

Snake, Latest Marathi News

Video: स्कूटीमध्ये लपला विषारी कोब्रा, पकडण्यासाठी सर्पमित्राने लढवली अनोखी शक्कल - Marathi News | Video: Poisonous cobra hidden in Scooty, telangana video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: स्कूटीमध्ये लपला विषारी कोब्रा, पकडण्यासाठी सर्पमित्राने लढवली अनोखी शक्कल

Snake viral video: आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ...

VIDEO : खतरनाक! मंदिरात झोपलेल्या तरूणाच्या अंथरूणात शिरला साप आणि मग.... - Marathi News | Viral Video : A snake attacks on sleeping youth in temple video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : खतरनाक! मंदिरात झोपलेल्या तरूणाच्या अंथरूणात शिरला साप आणि मग....

राजस्थानच्या बांसवाडा भागातील एका महादेवाच्या मंदिरात एक तरूण खाली झोपला होता. साधारण अर्ध्या रात्री एक कोब्रा साप त्याच्या चादरीत शिरला. ...

एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज - Marathi News | Snake bites on three members of the same family; Two baby girls deaths, struggling with mother | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज

Snake bite case : दीपक साखरे हे पत्नी आणि चार मुलीसह सोनेसांगवी नं. २ येथे पत्र्याच्या शेडच्या घरात राहतात. ...

VIDEO : घरात शिरला होता खतरनाक कोब्रा साप, त्यानंतर महिलेने जे केलं बघायलाच हवं... - Marathi News | Snake enters in womans house this is what she done after that watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : घरात शिरला होता खतरनाक कोब्रा साप, त्यानंतर महिलेने जे केलं बघायलाच हवं...

घरात साप शिरल्यावर महिलेने न घाबरता मोठ्या प्रेमाने सापाला एका काठीच्या मदतीने घराबाहेर काढलं. सापही आरामात घराबाहेर निघून गेला. ...

Viral Video : बघता बघता तरूणाच्या शरीराला अजगराने मारली गुंडाळी आणि मग.... - Marathi News | Viral video poisonous snake gripped the person then it happened like this | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : बघता बघता तरूणाच्या शरीराला अजगराने मारली गुंडाळी आणि मग....

व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील रेप्टाइल झू चे फाउंडर जे ब्रेवर यांच्याकडून मॅनेज करण्यात येणाऱ्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ...

तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे जाणून घ्यायचेय?; मग या फोटोत दडलेला साप शोधा! - Marathi News | Want to know how sharp your eyes are ?; Then find the snake hidden in this photo! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे जाणून घ्यायचेय?; मग या फोटोत दडलेला साप शोधा!

भारतीय महसूल अधिकारी नवीद ट्रुम्बू यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोनं सर्वांची झोप उडवली आहे ...

धक्कादायक! गळ्यात साप गुंडाळून खेळत होती ५ वर्षीय मुलगी, दंश मारल्याने झाला मृत्यू - Marathi News | Girl bitten by snake on her face at petting zoo in Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! गळ्यात साप गुंडाळून खेळत होती ५ वर्षीय मुलगी, दंश मारल्याने झाला मृत्यू

जेव्हा सापाने मुलीच्या चेहऱ्यावर दंश मारला तेव्हा स्टाफ मेंबर्सनी लगेच सापाला तिच्यापासून दूर केलं. या सापामध्ये जास्त विष नसतं. ...

२५ फूट खोल विहिरीत पडलेल्या नागाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार - Marathi News | Thrill of a cobra rescue operation in a 25 feet deep well | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२५ फूट खोल विहिरीत पडलेल्या नागाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

Thrill of a cobra rescue operation : सर्पमित्र बाळ काळणे यांनी विहिरीत पडलेल्या नागला जीवनदान देऊन आणखी एका सापाचे रक्षण केले. ...