लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Realme GT Explorer Master Edition चे स्पेसिफिकेशन्स लीक; असा असू शकतो एक्सप्लोरर मास्टर एडिशन  - Marathi News | Realme gt explorer master edition specification and design revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT Explorer Master Edition चे स्पेसिफिकेशन्स लीक; असा असू शकतो एक्सप्लोरर मास्टर एडिशन 

Realme GT Explorer Master Edition: Realme GT Explorer Master Edition स्मार्टफोनच्या फ्रंटला फ्लॅगशिप लेवल कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ...

फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरीसह आला नवीन फोन - Marathi News | POCO M3 4GB RAM 64GB Storage variant launched at price rs 10499 in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरीसह आला नवीन फोन

Poco M3 चा नवीन व्हेरिएंट कंपनीने भारतात सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये कंपनीने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिली आहे.   ...

ओप्पोचा स्वस्त OPPO A16 बाजारात दाखल; असे आहेत 5000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचे स्पेक्स  - Marathi News | Oppo a16 launched helio g35 5000mah battery 13mp camera specs   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोचा स्वस्त OPPO A16 बाजारात दाखल; असे आहेत 5000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचे स्पेक्स 

Oppo A16 launch: कंपनीने आपल्या स्वस्त ‘ए’ सीरीजमध्ये OPPO A16 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला असून लवकरच हा जगभरातील बाजारपेठांमध्ये दाखल होऊ शकतो.  ...

64MP क्वाड रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह ZTE Blade V30 लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Zte blade v30 smartphone launched with 64mp quad rear camera check price specifications and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP क्वाड रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह ZTE Blade V30 लाँच; जाणून घ्या किंमत 

ZTE Blade V30 Launch: ZTE Blade V30 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. ...

बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनचा वाढणार वेग; मीडियाटेकचे दोन नवीन प्रोसेसर सादर  - Marathi News | Mediatek helio g96 mediatek helio g88 4g socs announced will feature in budget smartphones  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनचा वाढणार वेग; मीडियाटेकचे दोन नवीन प्रोसेसर सादर 

MediaTek Helio G96 and Helio G88: मीडियाटेकने MediaTek Helio G88 आणि MediaTek Helio G88 हे दोन नवीन प्रोसेसर सादर केले आहेत.   ...

6,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह 21 जुलैला लाँच होऊ शकतो Samsung Galaxy M21 2021 Edition  - Marathi News | Samsung Galaxy M21 2021 Edition india launch on 21 july 6,000mAh battery 48MP camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह 21 जुलैला लाँच होऊ शकतो Samsung Galaxy M21 2021 Edition 

Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition स्मार्टफोन 21 जुलैला दुपारी 12 वाजता लाँच होऊन शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.   ...

6GB रॅम आणि 6000mAh बॅटरी असलेला Poco M3 महागला, जाणून घ्या नवीन किंमत  - Marathi News | Poco m3 smartphone both 6gb variants price increased by rs 500 in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6GB रॅम आणि 6000mAh बॅटरी असलेला Poco M3 महागला, जाणून घ्या नवीन किंमत 

Poco M3 Price Increased: Poco M3 स्मार्टफोनची किंमत कंपनीने 500 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे Poco M3 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

दमदार Nokia XR20 फोटो लीक; लाँच पूर्वीच समोर आला हा दणकट फोन   - Marathi News | Nokia xr20 image leaks with square camera module teased  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार Nokia XR20 फोटो लीक; लाँच पूर्वीच समोर आला हा दणकट फोन  

Nokia XR20 Leak: Nokia XR20 स्मार्टफोनला गीकबेंचवर सिंगल कोर टेस्टमध्ये 509 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1455 स्कोर मिळाला आहे. ...