लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
नवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घ्यायचाय?; ॲमेझॉनवर मिळवा बेस्ट डील्स - Marathi News | Planning to buy New Computer or Laptop Get Best Deals on Amazon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घ्यायचाय?; ॲमेझॉनवर मिळवा बेस्ट डील्स

तुम्हाला नवा कॉम्प्युटर/लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर ॲमेझॉनशिवाय चांगला प्लॅटफॉर्म असूच शकत नाही. ...

लाँच पूर्वीच Realme Narzo 50i स्मार्टफोनची डिजाईन लीक; आकर्षक कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो हा फोन   - Marathi News | realme narzo 50i smartphone renders leak ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच पूर्वीच Realme Narzo 50i स्मार्टफोनची डिजाईन लीक; आकर्षक कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो हा फोन  

Budget smartphone Realme Narzo 50i: 91मोबाईल्सने Narzo 50i स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत, त्यामुळे या फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.   ...

ओपोचा धमाकेदार स्मार्टफोन होणार भारतात सादर; जाणून घ्या OPPO A55 4G चे स्पेसिफिकेशन्स   - Marathi News | OPPO A55 4G render design 50mp triple camera punch hole display india launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओपोचा धमाकेदार स्मार्टफोन होणार भारतात सादर; जाणून घ्या OPPO A55 4G चे स्पेसिफिकेशन्स  

Oppo A55 Price In India: Oppo A55 4G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो. ...

आता घरबसल्या मिळणार सिमकार्ड, Aadhaar द्वारे सहजरित्या बदलू शकता कनेक्शन; नियमांत मोठा बदल - Marathi News | dot issues order to enable people to get mobile sim at doorsteps by using aadhaar digilocker docs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या मिळणार सिमकार्ड, Aadhaar द्वारे सहजरित्या बदलू शकता कनेक्शन

New Mobile Connnection at doorstep online verification : आता मोबाईल कनेक्शन घेणं झालं सोपं. वाचा घरबसल्या नवं कनेक्शन घेण्यासाठी किती लागणार शुल्क. ...

दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह Nokia G50 5G होऊ शकतो सादर; कंपनीने शेयर केला पोस्टर  - Marathi News | Nokia G50 5G Phone might launch on 6 October in hmd global event  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह Nokia G50 5G होऊ शकतो सादर; कंपनीने शेयर केला पोस्टर 

Nokia G50 5G Launch: Nokia G50 सोबतच Nokia T20 अँड्रॉइड टॅबलेट आणि इतर फोन्स सादर करू शकते. नोकिया जी50 5G हा कंपनीच्या जी सीरिजमधील पहिला 5G Phone असेल.   ...

बंपर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्सचा मुहूर्त ठरला; Flipkart Big Billion Days सेलच्या तारखेची घोषणा   - Marathi News | Flipkart big billion days sale date announced everything to know  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंपर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्सचा मुहूर्त ठरला; Flipkart Big Billion Days सेलच्या तारखेची घोषणा  

Flipkart Big Billion Days Sale 2021: फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलियन डेज सेलच्या तारखेची घोषणा केली आहे. या सेल दरम्यान नवीन लाँच झालेले स्मार्टफोन्स देखील विकत घेता येतील.   ...

Samsung चा फोन वापरताय? मग ही बातमी वाचाच; आपोआप ऑन-ऑफ होत आहेत हे 6 फोन  - Marathi News | Samsung Galaxy A and M series smartphone models auto restart reboot bootloop problem in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा फोन वापरताय? मग ही बातमी वाचाच; आपोआप ऑन-ऑफ होत आहेत हे 6 फोन 

Samsung Phones Auto Restart Problem: Samsung Galaxy A आणि Samsung Galaxy M सीरीजमधील सॅमसंग फोन आपोआप Reboot म्हणजे ऑन-ऑफ होत आहेत.  ...

108MP कॅमेरा असलेला मोटोरोलाचा ‘प्रो’ स्मार्टफोन या तारखेला होणार सादर; Motorola India ने दिली माहिती  - Marathi News | Motorola edge 20 pro may to launch in india on 1st ocober teased officially flipkart sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला मोटोरोलाचा ‘प्रो’ स्मार्टफोन या तारखेला होणार सादर; Motorola India ने दिली माहिती 

Motorola Edge 20 Pro Price In India: फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार मोटोरोला एज 20 प्रो भारतात 1 ऑक्टोबरला लाँच केला जाईल.  हा फोन जागतिक बाजारात 28,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर झाला आहे. ...